Sunday, September 13, 2026
HomeमनोरंजनMalaika Arora : अर्जुन कपूरशी ब्रेकअपनंतर मलायका अरोराने घेतला मोठा निर्णय! खोचक...

Malaika Arora : अर्जुन कपूरशी ब्रेकअपनंतर मलायका अरोराने घेतला मोठा निर्णय! खोचक पोस्ट शेअर करत म्हणाली…

[ad_1]

Malaik Arora Cryptic Post : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिला आज कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. प्रोफेशनल लाईफमध्ये मलायका आज उंची गाठत असली, तरी तिने वैयक्तिक आयुष्यात बरेच चढ-उतार पाहिले आहेत. अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाने अर्जुन कपूरला बराच काळ डेट केले होते. पण आता हे नातेही संपुष्टात आले आहे. अलीकडेच अर्जुन कपूरने स्वत: मलायकासोबतच्या ब्रेकअपला दुजोरा दिला आणि तो अजूनही सिंगल असल्याचे म्हटले. या दरम्यान, आता मलायकाने अशी पोस्ट केली आहे, ज्यानंतर सगळेच गोंधळलेले दिसत होते. या पोस्टमध्ये मलायकाने एक निर्णय घेतला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments