Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशUnnao Accident: डुलकीने केला घात! भरधाव स्लिपर बसची दुधाच्या टँकरला धडक, भीषण...

Unnao Accident: डुलकीने केला घात! भरधाव स्लिपर बसची दुधाच्या टँकरला धडक, भीषण अपघातात १८ जणांचा जागीच मृत्यू; ३० जखमी

[ad_1]

Unnao Accident: लखनौ-आग्रा द्रुतगती मार्गावरील बेहता मुजावर भागातील गधा गावाजवळ आज बुधवारी पहाटे ५.३० च्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव स्लीपर बस मागून पुढे जाणाऱ्या दुधाच्या टँकरला धडकल्याने या अपघातात १८ जणांचा जागीच मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments