Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनBigg Boss OTT 3: बिग बॉस ओटीटीच्या घरात साप! व्हिडीओ पाहून चाहत्यांना...

Bigg Boss OTT 3: बिग बॉस ओटीटीच्या घरात साप! व्हिडीओ पाहून चाहत्यांना बसला धक्का

[ad_1]

‘बिग बॉस ओटीटी ३’ या शोचा प्रत्येक एपिसोड हा प्रेक्षकांसाठी काही तरी सरप्राइज घेऊन येत असतो. या रिअॅलिटी शोमध्ये नुकताच एका अनपेक्षित पाहुण्याचे आगमन झाले आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक लवकेश कटारियाला शिक्षा देण्यात आली आहे. त्याला गार्डनच्या परिसरात हाथकडी घालून बसवण्यात आले आहे. दरम्यान, त्याच्या फूटेजमध्ये एका अनपेक्षीत पाहुण्याचे शोमध्ये आगमन झाल्याचे दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments