Monday, September 14, 2026
Homeदेश-विदेशRRB Recruitment: रेल्वे भरती मंडळात विविध पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या अर्ज...

RRB Recruitment: रेल्वे भरती मंडळात विविध पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख!

[ad_1]

RRB NTPC UG Recruitment 2024: भारतीय रेल्वेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वे भरती मंडळात विविध पदांसाठी अर्ज मागिवले जात आहेत. या भरती अंतर्गत ३ हजारांपेक्षा अधिक जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी २१ सप्टेंबर २०२४ पासून नोंदणी सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments