Monday, September 14, 2026
Homeदेश-विदेशधक्कादायक..! पतीनं पत्नीला मेहुण्यासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, मात्र सासरच्या लोकांनी विष...

धक्कादायक..! पतीनं पत्नीला मेहुण्यासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, मात्र सासरच्या लोकांनी विष पाजून त्यालाच मारलं

[ad_1]

राहुल कुमार (वय २०, रा. फुलपूर, अथमलगोला, जिल्हा पाटणा) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृताचे काका हिमांशू कुमार यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी त्यांचे जबरदस्तीने लग्न झाले होते. लग्नानंतरही त्याची पत्नी माहेरीच  राहत असे. राहुल ५ महिन्यांपूर्वी सुरतहून कमाई करून घरी परतला. यानंतर जेव्हा जेव्हा तो पत्नीला सासरी येण्यास सांगायचा, तेव्हा ती काही ना काही बहाणा करून सासरी यायचं टाळत असे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments