Sunday, September 13, 2026
Homeसातारारणजित सिंह नाईक निंबाळकर आणि जिजामाला निंबाळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि जिजामाला निंबाळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

फलटण: भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्या पत्नी सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील निंभोरे येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

यावेळी नाईक निंबाळकर कुटुंबासोबत पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. त्यांनी लोकशाही प्रक्रियेतील मतदानाच्या महत्त्वावर भर देत, सर्वांनी आपल्या हक्काचा वापर करण्याचे आवाहन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments