Sunday, September 13, 2026
Homeसातारालोकशाही सुदृढ करण्यासाठी नागरिकांनी मतदान करावे – दिपक चव्हाण

लोकशाही सुदृढ करण्यासाठी नागरिकांनी मतदान करावे – दिपक चव्हाण

फलटण :- फलटण, कोरेगाव विधानसभा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपक प्रल्हाद चव्हाण यांनी आज तरडगाव येथे मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क बजावत लोकशाही सुदृढ करण्याचे आवाहन केले.

यावेळी चव्हाण यांनी स्थानिक पातळीवर मतदान प्रक्रियेचे महत्त्व आणि लोकशाहीतील नागरिकांच्या सहभागावर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “लोकशाही मजबूत होण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या हक्काचा योग्य उपयोग केल्यासच आपण चांगल्या प्रतिनिधींना निवडू शकतो.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments