Sunday, September 6, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Elections : राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत किती मतदान? सर्वाधिक मतदान कोणत्या...

Maharashtra Elections : राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत किती मतदान? सर्वाधिक मतदान कोणत्या जिल्ह्यात?

Maharashtra Elections : राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत किती मतदान? सर्वाधिक मतदान कोणत्या जिल्ह्यात?

[ad_1]

Maharashtra Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४चं मतदान आज सकाळी ७ वाजेपासून सुरू झालं आहे. दुपारी १ वाजेपर्यंत राज्यभरात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीत नागरिकांमध्ये उत्साही प्रतिसाद पाहायला मिळत असून, विविध जिल्ह्यांमध्ये मतदानाची टक्केवारी वेगवेगळ्या प्रमाणात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments