Monday, August 3, 2026
Home Blog Page 585

Entertainment News in Marathi Live: Kapil Sharma : पुढच्या आठ तासांत… कपिल शर्माला मिळाली जीवे मारण्याची धमकी! एफआयआर दाखल

0
Entertainment News in Marathi Live: Kapil Sharma : पुढच्या आठ तासांत… कपिल शर्माला मिळाली जीवे मारण्याची धमकी! एफआयआर दाखल

Kapil Sharma : पुढच्या आठ तासांत... कपिल शर्माला मिळाली जीवे मारण्याची धमकी! एफआयआर दाखल

Kapil Sharma : पुढच्या आठ तासांत… कपिल शर्माला मिळाली जीवे मारण्याची धमकी! एफआयआर दाखल
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Thu, 23 Jan 202502:21 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: Kapil Sharma : पुढच्या आठ तासांत… कपिल शर्माला मिळाली जीवे मारण्याची धमकी! एफआयआर दाखल

  • Death Threat To Kapil Sharma : कपिल शर्मालाच नाही, तर त्याच्या कुटुंबीयांना आणि सहकलाकारांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Read the full story here

Source link

Kapil Sharma : पुढच्या आठ तासांत… कपिल शर्माला मिळाली जीवे मारण्याची धमकी! एफआयआर दाखल

0
Entertainment News in Marathi Live: Kapil Sharma : पुढच्या आठ तासांत… कपिल शर्माला मिळाली जीवे मारण्याची धमकी! एफआयआर दाखल

Kapil Sharma Death Threat : कॉमेडियन कपिल शर्मा याला काही अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. केवळ कपिल शर्मालाच नाही, तर त्याच्या कुटुंबीयांना आणि सहकलाकारांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कपिल शर्माच्या आधी अभिनेता राजपाल यादव, कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा यांनाही अशा प्रकारचे धमकीचे ईमेल आले आहेत.

Source link

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीत मराठी माणसाला मानाच स्थान, मस्क, झुकेरबर्ग व सुंदर पिचाई यांच्याशी केली चर्चा

0
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीत मराठी माणसाला मानाच स्थान, मस्क, झुकेरबर्ग व सुंदर पिचाई यांच्याशी केली चर्चा

अमेरिकेच्या ४७ व्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. यावेळी देशभरातील दिग्गज नेते व उद्योगपती उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी एक मराठमोळा व्यक्तीही उपस्थित होता. राज्यातील समाजिक कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय असलेल्या दिलीप म्हस्के डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी म्हस्के यांनी जागतिक नेत्यांसोबत सामाजिक, तांत्रिक आणि आर्थिक यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. 

Source link

मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या! पश्चिम रेल्वे मार्गावर ‘या’ दोन रात्री ब्लॉक; २७७ लोकल अन् ४ एक्सप्रेस रद्द; कारण काय?

0
मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या! पश्चिम रेल्वे मार्गावर ‘या’ दोन रात्री ब्लॉक; २७७ लोकल अन् ४ एक्सप्रेस रद्द; कारण काय?

Mumbai Local Train Update : मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणाऱ्या आणि लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठटी मोठी बातमी आहे. प्रवाशांनी व चाकरमान्यांनी येत्या शुक्रवारी (२४ जानेवारी) आणि शनिवारी (२५ जानेवारी) रात्री लवकर कामावरून घराकडे परतावे लागणार आहे. माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान पूल क्रमांक २० च्या पुनर्बांधणीसाठी दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ब्लॉकमुळे शेवटच्या लोकलमधील वेळेत बदल करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

Source link

दावोसमध्ये इतिहास घडला! रिलायन्स, अ‍ॅमेझॉनचे मोठे करार, १५.९५ लाख रोजगारनिर्मिती, पाहा कोणत्या भागात किती गुंतवणूक?

0
दावोसमध्ये इतिहास घडला! रिलायन्स, अ‍ॅमेझॉनचे मोठे करार, १५.९५ लाख रोजगारनिर्मिती, पाहा कोणत्या भागात किती गुंतवणूक?

आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात ते ३,०५,००० कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. या एका करारातून ३ लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे. 

Source link

पंजाबमध्ये ‘तालिबानी शिक्षा’, चोरीच्या संशयावरून आईसह तीन मुलींच्या चेहऱ्याला काळे फासून काढली धिंड

0
पंजाबमध्ये ‘तालिबानी शिक्षा’, चोरीच्या संशयावरून आईसह तीन मुलींच्या चेहऱ्याला काळे फासून काढली धिंड

पंजाबमधील लुधियाना येथे ‘तालिबानी शिक्षे’शी संबंधित एक घृणास्पद प्रकरण समोर आले आहे. चोरीच्या संशयावरून एक महिला आणि तिच्या तीन मुलींच्या तोंडाला काळे फासून आणि गळ्यात ‘मी चोर आहे’ असे लिहिलेले फलक लावून त्यांची गावातून धिंड काढण्यात आली. ज्या कारखान्यात त्या काम करत होत्या, त्या कारखान्यातून कपडे चोरल्याच्या संशयातून महिलांना ही शिक्षा देण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत कारखाना मालकासह दोघांना अटक केली आहे. व्हिडिओ बनवणारा तिसरा आरोपी फरार आहे.

Source link

‘हे प्रेमानंद आहेत आणि…’, महाकुंभमेळ्यात अरब शेख बनून पोहोचला कंटेंट क्रिएटर; लोकांनी घडवली जन्माची अद्दल

0
‘हे प्रेमानंद आहेत आणि…’, महाकुंभमेळ्यात अरब शेख बनून पोहोचला कंटेंट क्रिएटर; लोकांनी घडवली जन्माची अद्दल

Viral Video: महाकुंभमेळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक तरुण अरबचा शेख असल्याचं भासवत तसा पोषाख करुन फिरत होता. पण त्याला हा स्टंट फारच महागात पडला. 
 
Source link

सैफ अली खानला वेळेत रुग्णालयात पोहोचवून जीव वाचवल्याबद्दल रिक्षा चालकाला किती बक्षीस मिळालं?

0
सैफ अली खानला वेळेत रुग्णालयात पोहोचवून जीव वाचवल्याबद्दल रिक्षा चालकाला किती बक्षीस मिळालं?

सैफ अली खानला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून तो आता घरीच विश्रांती घेत आहे. सैफवर हल्ला झाला तेव्हा त्याचा ड्रायव्हर घरी नव्हता आणि तो रिक्षातून हॉस्पिटलमध्ये गेला होता. सैफ बरा झाल्यानंतर रिक्षाचालकाला भेटून त्याची गळाभेट घेतली तसेच त्याला सुरक्षित रुग्णालयात पोहोचवल्याबद्दल त्याचे आभारही मानले. भजनसिंग राणा असे रिक्षा चालकाचे नाव आहे. आता ड्रायव्हरने सांगितले की, सैफने त्याला काय सांगितले तसेच अभिनेत्याने रिक्षा चालकाला किती पैसे दिले आहेत, याचेही अपडेट समोर आले आहेत.

Source link

अभय सिंह एकटेच नव्हे तर IIT चे ‘हे’ ८ इंजिनिअरही गल्लेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून बनलेत साधू, वाचा त्यांचे रंजक किस्से

0
अभय सिंह एकटेच नव्हे तर IIT चे ‘हे’ ८ इंजिनिअरही गल्लेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून बनलेत साधू, वाचा त्यांचे रंजक किस्से

IIT Baba: आयआयटी बाबा म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या अभय सिंहमुळे देशातील या प्रतिष्ठेच्या संस्थेची बरीच चर्चा होत आहे. यापूर्वी आयआयटीची चर्चा तिथे झालेले संशोधन आणि विद्यार्थ्यांना मिळालेल्या भरघोस पॅकेजमुळे झाली होती.

Source link

Pushpak Express Accident : आगीच्या अफवेची एक बोंब उठली ११ प्रवाशांच्या जीवावर, जाणून घ्या जळगाव रेल्वे अपघाताचा थरार

0
Pushpak Express Accident : आगीच्या अफवेची एक बोंब उठली ११ प्रवाशांच्या जीवावर, जाणून घ्या जळगाव रेल्वे अपघाताचा थरार

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रेल्वे स्थानकावर बुधवारी (२२ जानेवारी) भीषण रेल्वे अपघात झाला. लखनौहून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर ही घटना घडली. या अफवेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली व अनेकांनी भीतीपोटी धावत्या रेल्वेतून उडी मारली. उडी मारून जवळच्या दुसऱ्या ट्रॅकवर आले, जिथे दिल्लीला जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने त्यांना चिरडले. या दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

Source link