Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रडोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीत मराठी माणसाला मानाच स्थान, मस्क, झुकेरबर्ग व सुंदर...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीत मराठी माणसाला मानाच स्थान, मस्क, झुकेरबर्ग व सुंदर पिचाई यांच्याशी केली चर्चा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीत मराठी माणसाला मानाच स्थान, मस्क, झुकेरबर्ग व सुंदर पिचाई यांच्याशी केली चर्चा

[ad_1]

अमेरिकेच्या ४७ व्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. यावेळी देशभरातील दिग्गज नेते व उद्योगपती उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी एक मराठमोळा व्यक्तीही उपस्थित होता. राज्यातील समाजिक कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय असलेल्या दिलीप म्हस्के डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी म्हस्के यांनी जागतिक नेत्यांसोबत सामाजिक, तांत्रिक आणि आर्थिक यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments