Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनKapil Sharma : पुढच्या आठ तासांत... कपिल शर्माला मिळाली जीवे मारण्याची धमकी!...

Kapil Sharma : पुढच्या आठ तासांत… कपिल शर्माला मिळाली जीवे मारण्याची धमकी! एफआयआर दाखल

Kapil Sharma : पुढच्या आठ तासांत… कपिल शर्माला मिळाली जीवे मारण्याची धमकी! एफआयआर दाखल

[ad_1]

Kapil Sharma Death Threat : कॉमेडियन कपिल शर्मा याला काही अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. केवळ कपिल शर्मालाच नाही, तर त्याच्या कुटुंबीयांना आणि सहकलाकारांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कपिल शर्माच्या आधी अभिनेता राजपाल यादव, कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि कॉमेडियन सुगंधा मिश्रा यांनाही अशा प्रकारचे धमकीचे ईमेल आले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments