Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रमुंबईकरांनो इकडे लक्ष द्या! पश्चिम रेल्वे मार्गावर ‘या’ दोन रात्री ब्लॉक; २७७...

मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या! पश्चिम रेल्वे मार्गावर ‘या’ दोन रात्री ब्लॉक; २७७ लोकल अन् ४ एक्सप्रेस रद्द; कारण काय?

मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या! पश्चिम रेल्वे मार्गावर ‘या’ दोन रात्री ब्लॉक; २७७ लोकल अन् ४ एक्सप्रेस रद्द; कारण काय?

[ad_1]

Mumbai Local Train Update : मुंबईतील पश्चिम उपनगरात राहणाऱ्या आणि लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठटी मोठी बातमी आहे. प्रवाशांनी व चाकरमान्यांनी येत्या शुक्रवारी (२४ जानेवारी) आणि शनिवारी (२५ जानेवारी) रात्री लवकर कामावरून घराकडे परतावे लागणार आहे. माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान पूल क्रमांक २० च्या पुनर्बांधणीसाठी दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ब्लॉकमुळे शेवटच्या लोकलमधील वेळेत बदल करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments