Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशपंजाबमध्ये 'तालिबानी शिक्षा', चोरीच्या संशयावरून आईसह तीन मुलींच्या चेहऱ्याला काळे फासून काढली...

पंजाबमध्ये ‘तालिबानी शिक्षा’, चोरीच्या संशयावरून आईसह तीन मुलींच्या चेहऱ्याला काळे फासून काढली धिंड

पंजाबमध्ये ‘तालिबानी शिक्षा’, चोरीच्या संशयावरून आईसह तीन मुलींच्या चेहऱ्याला काळे फासून काढली धिंड

[ad_1]

पंजाबमधील लुधियाना येथे ‘तालिबानी शिक्षे’शी संबंधित एक घृणास्पद प्रकरण समोर आले आहे. चोरीच्या संशयावरून एक महिला आणि तिच्या तीन मुलींच्या तोंडाला काळे फासून आणि गळ्यात ‘मी चोर आहे’ असे लिहिलेले फलक लावून त्यांची गावातून धिंड काढण्यात आली. ज्या कारखान्यात त्या काम करत होत्या, त्या कारखान्यातून कपडे चोरल्याच्या संशयातून महिलांना ही शिक्षा देण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत कारखाना मालकासह दोघांना अटक केली आहे. व्हिडिओ बनवणारा तिसरा आरोपी फरार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments