Thursday, July 30, 2026
Home Blog Page 539

काहींनी राजकारण करताना गुन्हेगारीला बळ दिले, मुख्यमंत्र्यांसमोरच सुरेश धस यांची जोरदार टोलेबाजी, पंकजा मुंडेंवरही निशाणा

0
काहींनी राजकारण करताना गुन्हेगारीला बळ दिले, मुख्यमंत्र्यांसमोरच सुरेश धस यांची जोरदार टोलेबाजी, पंकजा मुंडेंवरही निशाणा


सुरेश धस म्हणाले, मी काहीही बोललं की, बीड जिल्ह्याची बदनामी होतेय असं काहीजण म्हणतात. या जिल्ह्याने क्रांती सिंह नाना पाटील, बबनराव ढाकणे दिले,प्रमोद महाजन यांच्यासारखा उंचीचा माणूस निवडून दिला. गोपीनाथव मुंडे यांच्यासारखा पहाडासारखा माणूस दिला.आज ज्या जमिनीवर या कामाचा शुभारंभ होतोय,प्रकल्प उभारतोय ती जमीन संरक्षण विभागाकडे जाणार होती,पण जॉर्ज फर्नाडीस संरक्षणमंत्री असताना मुंडे साहेबांनी ही जमीन सोडवून घेतली अशी आठवणही धस यांनी सांगितली.



Source link

फलटणमध्ये भावांच्या घरी इन्कम टॅक्सची धाड, रामराजे निंबाळकरांनी सोशल मीडियाला स्टेटस, म्हणाले..

0


सातारा: शरद पवारांच्या पक्षातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच आज (5 फेब्रुवारी) माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर  यांच्या बंधूच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे.  रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar), रघुनाथराजे नाईक निंबाळकर (Raghunath Raje Naik Nimbalkar) यांच्या घरावर सकाळी आयकर विभागानं छापा टाकाला आहे. मात्र ही धाड नेमकी कशामुळे आणि धाडीचे कारण काय? हे अद्याप कळू शकलेले नाही. 

दरम्यान, या प्रकरणावर आता स्वत: रघुनाथराजे निंबाळकर यांनी ‘एबीपी माझा’ला  प्रतिक्रिया देत या कारवाईवर भाष्य केलं आहे. आम्ही कुठल्याही चोऱ्यामाऱ्या केल्या नाहीत. दोन नंबरचे धंदे केले नाहीत. त्यामुळे यामधून काही निष्पन्न होणार नाही, असा विश्वास रघुनाथराजे निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे रामराजे निंबाळकरांनी (Ramraje Naik Nimbalkar) सोशल मीडियाला स्टेटस ठेवत कार्यकर्त्यांना काळजी करण्याचे कुठलेही कारण नसून शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केलं आहे.

 ‘कृपया घरा बाहेर गर्दी करू नका, खात्याला आपले काम करू द्या- रामराजे निंबाळकर  

रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे आधीपासूनच शरद पवार यांच्या पक्षात आहेत.  तर संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीआधी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावरती केलेली कारवाई राजकीय द्वेशातून असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. आज (5 फेब्रुवारी) सकाळी सहा वाजता आयकर विभागाचा छापा संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावरती पडला आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी सकाळपासूनच त्यांच्या घराबाहेर केली आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या अनुषंगाने पोलिसांनी ही तबडा बंदोबस्त घरा बाहेर तैनात केला आहे. अशातच ‘कृपया घरा बाहेर गर्दी करू नका, खात्याला आपले काम करू द्या, काळजी नसावी’  अशी पोस्ट करत रामराजे निंबाळकरांनी (Ramraje Naik Nimbalkar)  कार्यकर्त्यांना शांत राहून सहकार्य करण्याचे आवाहन केलं आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

छापा कारवाईने साताऱ्याचे राजकारण ढवळून निघाले!

0
छापा कारवाईने साताऱ्याचे राजकारण ढवळून निघाले!

संजीवराजे आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरांवर आयकर विभागाचे छापे

सातारा – जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना आज सकाळी घडली आहे. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरांवर सकाळी सहा वाजल्यापासून आयकर विभागाच्या पथकाने छापे टाकले आहेत.

संजीवराजे नाईक निंबाळकर हे लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, या प्रवेशाआधीच ही मोठी कारवाई झाली आहे. आयकर विभागाचे अधिकारी संजीवराजे यांच्या घरात चौकशी करत असून, बाहेरील व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात आला आहे.

रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची प्रतिक्रिया:
“माझ्या आणि संजीवराजे यांच्या घरावर छापे टाकले आहेत. मी पुण्यात होतो, आता फलटणमध्ये पोहोचलो आहे. आत जाण्याची परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे. आम्ही कुठल्याही गैरकारभारात नाही, आमच्याकडे काहीही वेडवाकडं सापडणार नाही. हे केवळ तपास प्रक्रियेचा भाग असावा. इतकी वर्षे राजकारणात आहोत, आजोबा देखील मंत्री होते, पण अशा प्रकारची घटना कधीच घडली नव्हती,” असे रघुनाथराजे यांनी सांगितले.

सत्ताधाऱ्यांची साथ सोडल्यामुळे ही कारवाई झाली का, असा प्रश्न विचारता त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. “असे काही वाटत नाही, कदाचित ही केवळ प्रक्रियेचा भाग असावा,” असे त्यांनी नमूद केले.

राजकीय हालचालींना वेग:
संजीवराजे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित मानला जात होता. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राज्यसभा खासदार नितीन पाटील यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय होणार होता. मात्र, आयकर छाप्यांमुळे या घडामोडींना वेगळे वळण मिळाले आहे.

संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरे यांची आत्महत्या! आर्थिक परिस्थितीला कंटाळून संपवलं जीवन

0
संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरे यांची आत्महत्या! आर्थिक परिस्थितीला कंटाळून संपवलं जीवन


Shirish Maharaj More Dies : संत तुकाराम यांचे ११ वंशज व प्रसिद्ध व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांनी टोकच पाऊल उचलत जिवन संपवलं आहे. या घटनेमुळे देहू गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं अशी प्राथमिक माहिती आहे. त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. 



Source link

धाडसत्रावर माजी सभापतींचे सूचक विधान: “गर्दी करू नका, खात्याला काम करू द्या”

0
धाडसत्रावर माजी सभापतींचे सूचक विधान: “गर्दी करू नका, खात्याला काम करू द्या”

फलटण | साहस Times
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आणि गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट येथे आज सकाळी ६ वाजल्यापासून विविध तपास यंत्रणांनी धाड टाकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती.

या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे माजी सभापती तसेच विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सूचक संदेश व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे, “गर्दी करू नका, खात्याला काम करू द्या; काळजी नसावी.”

सध्या तपास यंत्रणांची कारवाई सुरू असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडूनही परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.

आमदार झाले म्हणून हत्तीवरून वाटले पेढे! पुण्यातील अजित पवारांच्या आमदाराचे फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल, गुन्हा दाखल

0
आमदार झाले म्हणून हत्तीवरून वाटले पेढे! पुण्यातील अजित पवारांच्या आमदाराचे फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल, गुन्हा दाखल


Bhor MLA Shankar Mandekar Miravnuk : भोर, वेल्हा, मुळशी विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार व अजित पावर यांचे खास असलेले शंकर मांडेकर यांची पिरंगुटमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढून पेढे वाटण्यात आले. त्यांची ही मिरवणूक चांगलीच वादात सापडली आहे. या प्रकरणी परवानगी नसतांना वनविभागाच्या जागेतून ही मिरवणूक काढण्यात आल्याने या प्रकरणी मांडेकर यांचे कार्यकर्ते आणि आयोजन व हत्तीचे मालक असलेल्या तासगाव देवस्थानाच्या अध्यक्षावर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.



Source link

एकाच वेळी पुणे, मुंबई, फलटणमधील निंबाळकरांच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड, सोनं-चांदीच्या वस्तू दि

0


सातारा:  सातारा जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. शरद पवारांच्या पक्षातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच आज निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar), रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आज सकाळी आयकर विभागानं छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळीच आयकर विभागाचं पथक संजीवराजे (Sanjeevraje Naik Nimbalkar) यांच्या घरी दाखल झालं. सकाळी 6 वाजल्यापासून पथकाकडून झाडाझडती सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या घराबाहेर सकाळपासून कार्यकर्त्यांनी देखील मोठी गर्दी केली आहे. बंगल्यामध्ये जाण्यासाठी कोणालाही परवानगी देण्यात येत नसल्याची माहिती आहे, तर आर्थिक व्यवहाराबाबत चौकशी अधिकारी यांच्याकडून प्रश्न विचारण्यात आले असल्याची माहिती आहे. 

घरातील कर्मचारी, कुटुंबातील सदस्यांना प्रश्न विचारणं सुरू

आज सकाळी 6 वाजता आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी रघुनाथराजे आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर आणि गोविंद दूध डेअरीवर धाडी टाकल्या आहेत. एकाच वेळी पुणे, मुंबई आणि फलटण येथील निवासस्थानी धाडी टाकण्यात आल्या आहेत. रघुनाथराजे यांचे स्वीय सहायक महेश ढवळे यांच्या घरी देखील धाडी टाकण्यात आल्या आहेत. घरातील सोन्याच्या आणि चांदीच्या वस्तू कुठून आल्या, घरात असलेली रक्कम तसेच विविध ठिकाणचे आर्थिक व्यवहार याबाबत चौकशी अधिकारी यांच्याकडून प्रश्न विचारण्यात आले आहेत, अशी माहिती आहे. आज सकाळपासून संजीवराजे आणि रघुनाथराजे यांना प्रश्न विचारल्यानंतर घरातील कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्य यांना देखील प्रश्न विचारणं सुरू आहे. निंबाळकर कुटुंबियांकडून आपण व्यवस्थित असून कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. 

आज(बुधवारी, ता-4) सकाळी सहा वाजल्यापासून आयकर विभागाकडून धाड टाकून त्यांची चौकशी सुरू आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर हे रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत. घरी धाड टाकल्याची माहिती मिळताच घराबाहेर कार्यकर्ते जमल्याची माहिती आहेत. बंगल्यामध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नसल्याची माहिती आहे. त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले आहेत. या धाडीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार यांच्या पक्षात आहेत, तर संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीआधी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.

अधिक पाहा..



Source link

माता रमाई जयंतीनिमित्त प्रियांका उबाळे यांच्या एकपात्री नाटकाचे आयोजन

0
माता रमाई जयंतीनिमित्त प्रियांका उबाळे यांच्या एकपात्री नाटकाचे आयोजन

फलटण, ५ फेब्रुवारी: माता रमाई जयंतीनिमित्त एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन फलटण येथील पंचशील चौक, मंगळवार पेठ येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रियांका उबाळे यांच्या सादरीकरणात माता रमाई यांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाटक सायंकाळी ६ वाजता सादर करण्यात येणार आहे.

माता रमाई जयंती महोत्सव समितीच्या वतीने सर्व समाजबांधवांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम माता रमाईंच्या संघर्षमय जीवनाचा आणि त्यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर झालेल्या प्रभावाचा उजाळा देणारा ठरणार आहे.

माता रमाई: एक संघर्षशील स्त्रीचा आदर्श

माता रमाई, म्हणजेच रमाबाई आंबेडकर, यांचा जन्म ७ फेब्रुवारी १८९८ रोजी महाराष्ट्रातील दाभोळ या छोट्याशा गावात एका गरीब दलित कुटुंबात झाला. आपल्या आयुष्यात अनेक आर्थिक आणि सामाजिक अडचणींना सामोरे जात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठीच्या लढ्यात मोलाचा पाठिंबा दिला.

डॉ. आंबेडकर परदेशात उच्च शिक्षणासाठी असताना रमाईने अनेक आर्थिक संकटांना तोंड दिले, मात्र त्यांच्या ध्येयाच्या मार्गात कधीही अडथळा निर्माण केला नाही. डॉक्टररेट ऑफ सायन्सेस ही जगातील सर्वोच्च पदवी मिळवण्यासाठी बाबासाहेबांना जेव्हा परिश्रम घ्यावे लागले, तेव्हा त्यांच्या मागे उभी राहणारी प्रेरणास्थान होती ती माता रमाईच.

त्यांचे जीवन हे त्याग, सहनशीलता आणि धैर्य यांचे प्रतीक आहे. बाबासाहेबांच्या विचारांना पाठिंबा देताना त्यांनी स्वतःचा संघर्ष समाजासाठी अर्पण केला.

Longest Film : जगातील सगळ्यात मोठा चित्रपट, बघायला बसाल तर जातील ३ दिवस! तुम्हाला माहितीये का?

0
Longest Film : जगातील सगळ्यात मोठा चित्रपट, बघायला बसाल तर जातील ३ दिवस! तुम्हाला माहितीये का?


Longest Film In The World : चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम आहे. कधीकधी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एखादी सत्य कथा देखील सांगितली जाते. इतकंच काय तर, एखादा चित्रपट मोठा असेल, तर तो दोन किंवा तीन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतो. एखादा चित्रपट आवडला तर, प्रेक्षक त्याच्या आगामी भागाची आतुरतेने वाट बघत असतात. मात्र, तुम्हाला जगातील सगळ्यात मोठा चित्रपट किती मोठा आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? हा चित्रपट तुम्ही बघायला बसलात तर तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. चला जाणून घेऊया… 



Source link

संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावर आयकरचा छापा; सकाळी 6 वाजल्यापासून झाडाझडती सुरू, बंगल्याबाह

0


सातारा:  सातारा जिल्ह्यातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar), रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यापूर्वीच आयकर विभागानं छापा टाकला गेला असल्याची माहिती आहे. आज सकाळीच आयकर विभागाचं पथक संजीवराजे (Sanjeevraje Naik Nimbalkar)यांच्या घरी दाखल झालं. सकाळी 6 वाजल्यापासून पथकाकडून झाडाझडती सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar)  यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडला त्यानंतर घडमोडींना वेग आला आहे. सकाळी सहा वाजल्यापासून आयकर विभागाकडून त्यांची चौकशी सुरू आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर हे रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत. सकाळी सहा वाजता आयकर विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर घराबाहेर कार्यकर्ते जमले आहेत. बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नसल्याची माहिती आहे. त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले आहेत. या धाडीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.  रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार यांच्या पक्षात आहेत, तर संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीआधी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असलेल्या संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील लक्ष्मी नगर भागातील निवासस्थानी आज सकाळी आयकर विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापा टाकला आहे. त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे. निवासस्थानामधील सर्वांचे मोबाईल देखील काढून घेतल्याची माहिती आहे. घराबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे ते चुलत बंधू आहेत. या बाबत कुणालाही माहिती देण्यात आलेली नाही. सकाळी सहा वाजल्यापासूनच ही तपासणी सुरू आहे, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संजीवराजेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशापूर्वी मोठी घडामोड

संजीवराजे नाईक निंबाळकर काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यापूर्वीच हा छापा टाकण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी साताऱ्यातील राज्यसभा खासदार नितीन पाटील यांच्याशी चर्चेनंतर प्रवेशाचा निर्णय होईल असं म्हटलं होतं.

नेचर डिलाईट डेअरीचे मालक अर्जुन देसाई यांच्या घरावर धाड

त्याचबरोबर इंदापूर तालुक्यातील कळस येथील नेचर डिलाईट डेअरीचे मालक अर्जुन देसाई यांच्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणांची धाड टाकण्यात आल्याची माहिती आहे. आयकर विभागाची धाड असल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.

अधिक पाहा..



Source link