Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रसंत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरे यांची आत्महत्या! आर्थिक परिस्थितीला कंटाळून संपवलं...

संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरे यांची आत्महत्या! आर्थिक परिस्थितीला कंटाळून संपवलं जीवन

[ad_1]

Shirish Maharaj More Dies : संत तुकाराम यांचे ११ वंशज व प्रसिद्ध व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांनी टोकच पाऊल उचलत जिवन संपवलं आहे. या घटनेमुळे देहू गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं अशी प्राथमिक माहिती आहे. त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments