Monday, August 17, 2026
Homeमहाराष्ट्रआमदार झाले म्हणून हत्तीवरून वाटले पेढे! पुण्यातील अजित पवारांच्या आमदाराचे फोटो आणि...

आमदार झाले म्हणून हत्तीवरून वाटले पेढे! पुण्यातील अजित पवारांच्या आमदाराचे फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल, गुन्हा दाखल

आमदार झाले म्हणून हत्तीवरून वाटले पेढे! पुण्यातील अजित पवारांच्या आमदाराचे फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल, गुन्हा दाखल

[ad_1]

Bhor MLA Shankar Mandekar Miravnuk : भोर, वेल्हा, मुळशी विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित आमदार व अजित पावर यांचे खास असलेले शंकर मांडेकर यांची पिरंगुटमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढून पेढे वाटण्यात आले. त्यांची ही मिरवणूक चांगलीच वादात सापडली आहे. या प्रकरणी परवानगी नसतांना वनविभागाच्या जागेतून ही मिरवणूक काढण्यात आल्याने या प्रकरणी मांडेकर यांचे कार्यकर्ते आणि आयोजन व हत्तीचे मालक असलेल्या तासगाव देवस्थानाच्या अध्यक्षावर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments