Tuesday, November 24, 2026
Home Blog Page 3028

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’च्या विरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!

0

[ad_1]

चित्रपटासंबंधातील याचिका घेऊन आधी हायकोर्टात जा किंवा सरन्यायाधीशांकडे पाठवा, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के.एम.जोसेफ यांनी म्हटले आहे’. ‘द केरळ स्टोरी’ विरोधात याचिकाकर्त्याच्या वकिलाने म्हटले की, हा चित्रपट दृकश्राव्य माध्यमातून द्वेषयुक्त भाषणाचा प्रसार करण्याचा एक मार्ग आहे. यावर सुप्रीम कोर्टाने म्हटले की, तुम्ही नेहमी थेट येथे मदतीसाठी येऊ शकत नाही, इतर प्रकरणांमध्ये आयए दाखल करून मदत मागता येत नाही. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट येत्या ५ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर १६ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

[ad_2]

Source link

Parineeti Raghav Engagement: ठरलं! ‘या’ दिवशी होणार राघव-परिणीतीचं लग्न; तयारीलाही झाली सुरुवात!

0

[ad_1]

Parineeti Raghav Engagement: अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चढ्ढा काही काळापूर्वी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र स्पॉट झाले होते आणि त्यांच्या डेटींगच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या.

[ad_2]

Source link

Ajith Kumar: साऊथचा स्टार अजित कुमार मोबाईलच वापरत नाही! मग, कसा साधतो इतरांशी संवाद? नक्की वाचा..

0

[ad_1]

Ajith Kumar Unknown Facts: अभिनेता अजित कुमार हा साऊथ सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. केवळ साऊथच नव्हे तर, जगभरात त्याची मोठी फॅन फॉलोइंग आहे. अभिनेत्याच्या रोजच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी देखील त्याचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. अभिनेता अजित कुमार हा केवळ त्याच्या अभिनयासाठीच नाही तर, बाईक प्रेमामुळे देखील चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. प्रचंड स्टारडम असूनही, तो असा एक सेलिब्रिटी आहे, जो नेहमीच मीडियाच्या नजरेपासून दूर राहतो. इतकी लोकप्रियता मिळवणारा हा अभिनेता कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय नाही. इतकेच नाही, तर अजित कुमार स्वतः मोबाईल फोन देखील वापरत नाही.

[ad_2]

Source link

Met Gala 2023: ‘मेट गाला’मध्ये कलाकार का परिधान करतात हटके आऊटफिट? ‘हे’ नियम माहितीयेत का?

0

[ad_1]

Met Gala 2023 Unknown Facts: दरवर्षी जगभरातील फॅशन आणि मनोरंजन विश्वाचं संपूर्ण लक्ष एका सोहळ्यावर केंद्रित होतं, तो भव्य सोहळा म्हणजे ‘मेट गाला’. जगभरातील अनेक सेलिब्रिटी या भव्यदिव्य सोहळ्यात उपस्थित राहतात. इतकेच नाही तर, या सोहळ्यात सेलिब्रिटींनी परिधान केलेले आऊटफिट संपूर्ण वर्ष चर्चेत असतात. दरवर्षीच या सोहळ्यात अनेक चित्रविचित्र आऊटफिट्स पाहायला मिळतात. जवळपास सगळेच सेलिब्रिटी दरवर्षी मेट गालामध्ये असेच हटके पोशाख परिधान करतात आणि शेवटी ट्रोल होतात. पण, हे सेलिब्रिटी असे कपडे का घालतात हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. चला तर जाणून घेऊया या बद्दल…

[ad_2]

Source link

Satyajit Ray Birth Anniversary: सत्यजित रे यांना पुरस्कार देण्यासाठी भारतात आली होती ऑस्करची टीम! वाचा…

0

[ad_1]

मात्र, वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले. यानंतर त्यांची आई सुप्रभा यांनी त्यांचे संगोपन केले. दरम्यान बालपणीचा हा काळ त्यांच्या कुटुंबासाठी फारच खडतर होता. सत्यजित रे हे लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी होते. शालेय जीवनापासूनच त्यांना संगीत आणि चित्रपटांचे वेड लागले होते. सत्यजित रे यांना पाश्चात्य चित्रपट आणि संगीताची आवड होती. त्यासाठी ते दूरदूर भटकंती करायचे. कॉलेजमधून अर्थशास्त्राचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर रे पुढील शिक्षणासाठी शांतीनिकेतनला गेले आणि पुढील पाच वर्षे तिथेच राहिले.

[ad_2]

Source link

Chaitanya: कर्जात बुडाल्यामुळे कोरिओग्राफरने केली आत्महत्या, निधनापूर्वी शेअर केला व्हिडीओ

0

[ad_1]

चैतन्यने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो बोलताना दिसत आहे की, ‘माझी आई, बाबा आणि बहीण यांनी योग्य काळजी घेतली. मला कोणत्याच गोष्टीची कमतरता त्यांनी भासू दिली नाही. मी माझ्या सर्व मित्रांची माफी मागतो. मी अनेकांना त्रास दिला आहे आणि त्यांची हात जोडून माफी मागतो. पैशांच्या बाबतीत मी खासची पातळी गाठली आहे. मी जेव्हा कर्ज घेतले तेव्हा मला वाटले होते ते योग्य वेळी फेडेन. पण असे झाले नाही. मला ते भरता आले नाहीत. मी नाही करु शकलो. मी आता नेल्लोर येथे आहे आणि माझा शेवटचा दिवस आहे. कर्जाशी संबंधीत गोष्टींचा मी सामना नाही करु शकत.’

[ad_2]

Source link

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’मधील ही गोष्ट सिद्ध करा, १ कोटी घेऊन जा; शशी थरुर यांचा दावा

0

[ad_1]

सुदिप्तो सेनने ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात चार सर्वसामान्य कॉलेजमधील मुलींना जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी संघटनेत कशा प्रकारे सामिल करण्यात आले हे दाखवण्यात येणार आहे. जवळपास पाच महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

[ad_2]

Source link

Met Gala 2023: मेट गालामध्ये प्रियांका चोप्राचा किलर अंदाज, पतीसोबत दिसली मॅचिंग आऊटफिटमध्ये

0

[ad_1]

यंदाचा मेट गाला हा पुरस्कार सोहळा अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील मेट्रोपॉलिटन म्यूझियम ऑफ आर्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार, २ मे रोजी हा सोहळा सुरु झाला. वोगने मेट गाला लाइवस्ट्रीम होस्ट केला. अभिनेत्री आलिया भट्ट पहिल्यांदाच या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावताना दिसली होती.

[ad_2]

Source link

TDM:’मराठी सिनेमा संपवला जातोय’, सिनेमाला स्क्रीन मिळत नसल्यामुळे दिग्दर्शक संतापला

0

[ad_1]

प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानंतरही चित्रपटगृहात ‘टीडीएम’ सिनेमाला शो नसल्या प्रकरणी बोलताना कलाकार, दिग्दर्शकांना अश्रू अनावर

[ad_2]

Source link

Met Gala 2023: पहिल्यांदाच आलिया भट्टने लावली मेट गालाला हजेरी, आउटफिटने वेधले लक्ष

0

[ad_1]

यंदाचा मेट गाला हा पुरस्कार सोहळा अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील मेट्रोपॉलिटन म्यूझियम ऑफ आर्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार, २ मे रोजी हा सोहळा सुरु झाला. वोगने मेट गाला लाइवस्ट्रीम होस्ट केला.

[ad_2]

Source link