Sunday, July 5, 2026
Home Blog Page 3029

Tejashri Pradhan: तेजश्री प्रधानचं शिक्षण किती माहितेय का? जाणून घ्या

0
Tejashri Pradhan: तेजश्री प्रधानचं शिक्षण किती माहितेय का? जाणून घ्या


अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तेजश्री बँकेत काम करत होती. प्रचंड मेहनत घेत आणि कष्ट करत तेजश्रीने तिचे शिक्षण पूर्ण केले. चंद्रकांत पाटकर विद्यामंदिर, डोंबिवली येथून तेजश्रीचं शालेय शिक्षण झालंय. तेजश्रीला आधीपासून अभिनेत्री व्हायचं नव्हतं. तिने NIITचा एक कोर्स केला होता. तिला कॉऊन्सीलर व्हायचं होतं. तिला सायकोलॉजीमध्ये इंट्रेस्ट होता. त्यामुळे तेजश्रीनं इयत्ता चौदावीपर्यंत सायकोलॉजी हा विषय घेऊन शिक्षिण घेतले.



Source link

The kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ ओटीटी प्रदर्शनाबाबत निर्मात्यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

0
The kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ ओटीटी प्रदर्शनाबाबत निर्मात्यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…


गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत निर्मात्यांना विचारताच ते म्हणाले की, ‘आता पर्यंत आम्ही चित्रपटाचे डिजिटल हक्क विकलेले नाहीत. पण चित्रपटाचे हक्क खरेदी करण्यासाठी अनेक दिग्गज कंपन्या आमच्याकडे येत आहेत. मात्र, आम्ही कोणाचीही ऑफर स्वीकारलेली नाही.’



Source link

1920 Horrors Of The Heart: ‘१९२० हॉरर ऑफ द हार्ट’ चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर पाहिलात का?

0
1920 Horrors Of The Heart: ‘१९२० हॉरर ऑफ द हार्ट’ चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर पाहिलात का?


१९२० हा चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाचा पुढचा भाग ‘१९२० हॉरर ऑफ द हार्ट’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. कृष्णा भट्टने चित्रपटाचे ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करत ‘ट्रेलर आला आहे.. भीतीच्या अंधारात असेच काहीसे घडते..’ असे कॅप्शन दिले आहे.



Source link

Sankarshan Karhade: ड्रायव्हर आजारी पडल्याने संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस Video Viral

0
Sankarshan Karhade: ड्रायव्हर आजारी पडल्याने संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस Video Viral


“काल रात्री कोथरूडच्या प्रयोगाला आमचा चालक प्रवीण ह्याला बरं वाटेनासं झालं. साधारणपणे, प्रयोग १२:३०वाजका संपल्यावर आम्ही सेट भरून, जेवून पहाटे २ वाजताच्या सुमारास मुंबईकडे निघालो. पण चालक आजारी पडला म्हटल्यावर सगळचं थांबलं. पण थांबेल तो संक्या कसला. त्याने चालकाला मागे झोपवलं आणि स्वतः ड्राइवर सीटवर बसला आणि लोणावळ्यापर्यंत बस हाणली. त्याच्याकडे हेवीचा पण लायसन आहे हे कालच मला कळले. लोणावळ्याला ड्राइवर ओके आणि मग संक्या मागे जाऊन झोपला. इसको बोलता हैं जिगर नाटकाचे प्रयोग आणि बस एकाच स्पीड ने चालू आहेत,” असे प्रशांत दामले यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.



Source link

Rang Maza Vegala: आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी दीपा करणार वटपौर्णिमा

0
Rang Maza Vegala: आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी दीपा करणार वटपौर्णिमा



Rang Maza Vegala serial Update: रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा आणि कार्तिकच्या नात्यात तणाव कायम असला तरी दीपाचं कार्तिकवरील प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही.



Source link

सातारा : नियोजित विकास आराखड्याविरोधात मेढा बाजारपेठ बंद | पुढारी

0









सातारा: पुढारी वृत्तसेवा : मेढा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील प्रस्तावित अन्यायकारक विकास आराखडा आणि वाढीव चतुर्थकर आकारणी, शास्तीकर स्थगित न करता रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मेढा ग्रामस्थ, शेतकरी बचाव संघाच्या वतीने मेढा बाजार पेठ बंदची हाक देण्यात आली. त्यास बाजार पेठेतील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के दिवसभर बंद पाळून पाठींबा व्यक्त केला आहे.

अन्यायकारक विकास आराखडयाबाबत बाधीत शेतकरी बांधवांनी नगरपंचायतीकडे आपल्या हरकती नोंदविल्या होत्या. अन्यायकारक करवाढीसोबत विकास आराखडा मान्य नसल्याचे शेतकऱ्यांनी आपल्या हरकती नोंदविल्या होते. या प्रकरणावर आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी बैठक घेवून या प्रकरणाला शासनदरबारी स्थगिती आणण्याचे आश्वासन दिले होते. त्याबाबत स्थगिती मिळाल्याचेही जाहीर करण्यात आले होते. मात्र, शासनदरबारी तसा कुठलाही पत्रव्यवहार नगरपंचायतीकडे आला नसल्याने नगरपंचायतीने विकास आराखडयाबाबतचे आपले काम सुरूच ठेवले आहे.

बाधीत शेतकऱ्यांनी व्यक्तीगत दाखल केलेल्या हरकतीवर आपले म्हणणे मांडण्यासाठी ३० ते ३१ मे आणि सार्वजनिक हरकतीच्या सुनावणीसाठी १ जून तारीख जाहिर करण्यात आली होती. त्याबाबत तशा ७३४ शेतकऱ्यांना नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. सार्वजनिक सुनावणीला जाण्यासाठी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर ते नगरपंचायत कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला. अन्याय कारक विकास आराखडा आणि अन्यायकारक करवाढ रद्द करा या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

हेही वाचा : 











Source link

The Kerala Story: द केरळ स्टोरीला खतरनाक म्हणणाऱ्या नसीरुद्दीन शाहांवर मनोज तिवारीची सडकून टीका

0
The Kerala Story: द केरळ स्टोरीला खतरनाक म्हणणाऱ्या नसीरुद्दीन शाहांवर मनोज तिवारीची सडकून टीका


काय म्हणाले होते नसीरुद्दीन शाह?

‘भीड, अफवा, फराज हे तीनही चित्रपट फ्लॉप झाले. कुणीही हे चित्रपट बघायला गेलं नाही. तेच लोक ‘द केरल स्टोरी’ बघायला रांगा लावत आहेत. हा ट्रेंड अतिशय धोकादायक आहे. मी अजून ‘द केरळ स्टोरी’ पाहिलेला नाही आणि पाहण्याची इच्छाही नाही. कारण मी याबद्दल बरंच काही वाचलं आहे, असं नसीरुद्दीन शाह म्हणाले.



Source link

Swara Bhaskar: लग्नाच्या चार महिन्यातच स्वरा भास्कर प्रेग्नंट? काय आहे सत्य

0
Swara Bhaskar: लग्नाच्या चार महिन्यातच स्वरा भास्कर प्रेग्नंट? काय आहे सत्य


काही दिवसांपूर्वी स्वराने सोशल मीडियावर पोस्ट करत कोर्टात लग्न केल्याची माहिती दिली होती. तिच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला होता. स्वराचा पती फहाद हा समाजवादी पक्षाच्या युवाजन सभेचा राज्याचा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता आहे. २०२० साली झालेल्या एका आंदोलनाच्या दरम्यान दोघांची भेट झाली होती



Source link

Gautami Patil: गौतमी पाटीलचे वडील पहिल्यांदाच आले समोर, आडनावावरुन सुरु असलेल्या वादावर दिली प्रतिक्रिया

0
Gautami Patil: गौतमी पाटीलचे वडील पहिल्यांदाच आले समोर, आडनावावरुन सुरु असलेल्या वादावर दिली प्रतिक्रिया


काय आहे नेमका वाद?

गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या आडनावावरुन वाद सुरु आहे. राजेंद्र जराड पाटील यांनी एका मुलाखतीमध्ये “गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करते आहे. गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही” असा ईशा दिला. त्यावर गौतमीने “पाटील आहे तर पाटील आडनावच वापरणार” असे बेधडक उत्तर दिले. तिच्या या कृतीचे अनेकांनी कौतुक केले.



Source link

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’वर बंदी योग्य की अयोग्य? राज ठाकरे म्हणतात…

0
The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’वर बंदी योग्य की अयोग्य? राज ठाकरे म्हणतात…


‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, केरळमधील ३२००० हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचे ब्रेनवॉश करण्यात आले. यानंतर त्यांना लव्ह जिहादमध्ये अडकवून त्यांना सीरियाला पाठवण्यात आले, जिथे त्यांच्यासोबत धक्कादायक घटना घडल्या. ‘द केरळ स्टोरी’चे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. यात अभिनेत्री अदा शर्मा हिच्यासोबत योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.



Source link