Sunday, July 5, 2026
Home Blog Page 3030

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’मध्ये कांचनची चूक देशमुख कुटुंबीयांना टाकणार संकटात

0
Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’मध्ये कांचनची चूक देशमुख कुटुंबीयांना टाकणार संकटात



Aai Kuthe Kay Karte : आई कुठे काय करते या मालिकेत आता नवे वळण आले आहे. कांचन आजीची चूक पडणार महागात.



Source link

Tejashri Pradhan: ठरलं! तेजश्री प्रधान पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार ‘या’ चित्रपटात

0
Tejashri Pradhan: ठरलं! तेजश्री प्रधान पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार ‘या’ चित्रपटात



Tejashri Pradhan: तेजश्री प्रधानसोबत अभिनेता सुबोध भावे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.



Source link

kon Honar Crorepati: सचिन पिळगांवकर लेकीसोबत बसणार हॉट सीटवर, खेळणार ‘कोण होणार करोडपती’

0
kon Honar Crorepati: सचिन पिळगांवकर लेकीसोबत बसणार हॉट सीटवर, खेळणार ‘कोण होणार करोडपती’


श्रियाकडून आपल्या बाबांविषयीचे काही गमतीदार किस्से प्रेक्षकांना पाहायला/ऐकायला मिळणार आहेत. सचिन खेडेकर यांच्याशी बोलताना अनेक गोष्टी उलगडल्या जाणार आहेत. सचिन पिळगांवकर म्हणले की, त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी वकिलाची भूमिका कधीच केली नाही. पण श्रियाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ही वकिलाच्या भूमिकेपासूनच केली. सचिन पिळगांवकर मंचावर आहेत आणि गाणे सादर होणार नाही, हे शक्य नाही. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर त्यांनी श्रियाबरोबर गाणेही सादर केले आणि ‘कोण होणार करोडपती’चा मंच काही काळासाठी संगीतमय झाला.



Source link

Arjun Kapoor: मलायकाच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांवर अर्जुन कपूरने सोडलं मौन, म्हणाला “आमचं खासगी…”

0
Arjun Kapoor: मलायकाच्या प्रेग्नंन्सीच्या चर्चांवर अर्जुन कपूरने सोडलं मौन, म्हणाला “आमचं खासगी…”


अर्जुन कपूरने नुकतीच ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तो म्हणाला की, “नकारात्मकता ही अत्यंत सोप्या पद्धतीने पसरवली जाऊ शकते. त्यामुळे लोकांचे लक्ष फार लवकर वेधले जाते. अशा गोष्टींकडे लोक खेचले जातात, म्हणूनच या अफवा लवकर पसरतात. आम्ही अभिनेते आहोत, पण आमचे खासगी आयुष्य हे नेहमीच खासगी नसते. अभिनयक्षेत्रात असल्याने काही प्रमाणात तुम्हाला अशा गोष्टी खपवून घ्यावा लागतात.”



Source link

Asur 2 Twitter Review: ‘असुर २’ पाहून प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया

0
Asur 2 Twitter Review: ‘असुर २’ पाहून प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया



Asur 2: अर्शद वारसी महत्त्वाच्या भूमिकेत असणारी असुर २ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे.



Source link

महाबळेश्वर येथे विजेच्या धक्क्याने घोड्याचा मृत्यू | पुढारी

0









महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर येथील वेण्णालेक फुटपाथवरील पथदिव्यांच्या खांबाला स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने एका घोड्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी घोडे मालक आयुब महामुद वारुणकर यांनी पोलीस ठाण्यात अर्ज देत कारवाईची मागणी केली आहे.

येथील प्रसिध्द वेण्णालेक येथे उन्हाळी हंगामामुळे पर्यटकांची चांगलीच रेलचेल असून हौशी पर्यटकांची घोडे सवारीसाठी गर्दी असते. दिवसभर व्यवसाय करून सायंकाळी सुर्यास्तानंतर घोडे व्यावसायिक आपले घोडे घेवून घरी परततात. बुधवारी सायंकाळी अश्याच प्रकारे येथील घोडे व्यावसायिक आयुब वारुणकर हे वेण्णालेक येथील फूटपाथवरुन “नागराज “ हा आपला घोडा घेऊन परतत असताना वाहनतळानजीक असलेल्या फुटपाथवरील पथदिव्याच्या लोखंडी खांबास घोड्याचा स्पर्श झाला, विजेच्या जबर धक्क्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाला, तर आयुब हे मात्र थोडक्यात बचावले. या घटनेची माहिती आयुब यांनी अर्जाद्वारे पोलिस ठाण्यात दिली असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

ऐन हंगामात उमद्या घोड्याचा अंत झाल्याने आयुब वारुणकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घोडा संघटनेचे अध्यक्ष जावेद खारकंडे यांनी या घोड्याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा : 











Source link

Nava Gadi Nava Rajya: ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेत विराज इनामदारची एण्ट्री, कोण आहे हा विराज?

0
Nava Gadi Nava Rajya: ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेत विराज इनामदारची एण्ट्री, कोण आहे हा विराज?


‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. या मालिकेचे जितके कौतुक करावे, तितके कमी आहे. जेव्हापासून या मालिकेची सुरवात झाली, त्या क्षणापासून मालिकेला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद आणि प्रेम दिले. आनंदी, राघव, रमा, वर्षा, चिंगी ही सगळीच पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून वसली आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले आहे. आता या मालिकेत विराज इनामदारची एण्ट्री झाली आहे.



Source link

KBC: २ लाइफलाइन असूनही २५ लाखांसाठी विचारलेल्या प्रश्नाला स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला माहिती आहे का उत्तर?

0
KBC: २ लाइफलाइन असूनही २५ लाखांसाठी विचारलेल्या प्रश्नाला स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला माहिती आहे का उत्तर?


त्यानंतप २५ लाख रुपयांसाठी १९५२ मध्ये व्ही. शांताराम यांच्या कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट साउंड आणि म्युझिकसाठी कान ग्रो प्री पुरस्कार मिळाला? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासाठी A. दो आंखे बारह हाथ, B. झनक झनक पायल बाजे, C. अमर भूपाळी, D. नवरंग असे पर्याय देण्यात आले होते. मोहितने या प्रश्नाला आणखी दोन लाइफलाइन वापरल्या. मात्र, उत्तरावर ठाम नसल्याने त्याने खेळ सोडला. त्यानंतर जाता जाता त्याने C. अमर भूपाळी हे उत्तर दिले. हा योग्य पर्याय आहे असे देखील ते म्हणाले.



Source link

Sara Ali Khan: सारा अली खानच्या महाकाल दर्शनावरून मोठा वाद, अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया

0
Sara Ali Khan: सारा अली खानच्या महाकाल दर्शनावरून मोठा वाद, अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया


साराने एका कार्यक्रमात होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. “मी माझे काम खूप गांभीर्याने करते. मी लोकांसाठी काम करते, तुमच्यासाठी करते. जर तुम्हाला माझे काम आवडले नाही तर मला कदाचित वाईट वाटू शकेल पण माझी वैयक्तिक श्रद्धा ही माझी स्वत:ची आहे. मी त्याच भक्तीने अजमेर शरीफला जाईन ज्या श्रद्धेने मी बांगला साहेब गुरुद्वारा किंवा महाकालला जाते. अशा ठिकाणांना मी भेट देत जाईन. लोकांना जे बोलायचे ते बोलू द्या, मला त्याने फरक पडत नाही. तुम्हाला त्या जागेची ऊर्जा आवडणे गरजेचे असते, मला त्या ऊर्जेवर विश्वास आहे” असे सारा म्हणाली आहे.



Source link

R Madhavan Birthday: अभिनेता नाही तर ‘या’ क्षेत्रात काम करत असता आर माधवन

0
R Madhavan Birthday: अभिनेता नाही तर ‘या’ क्षेत्रात काम करत असता आर माधवन


आपल्या गोड हसण्याने कित्येक चाहतींच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आर माधवन आज त्याचा ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. या वयातही फिट असणारा माधवन आपल्या अभिनयाने बॉलिवूडच्या कित्येक अभिनेत्यांना टक्कर देतो. माधवनच्या अभिनयासोबतच त्याचा लूक चाहत्यांचा प्रचंड आवडता आहे. आजही कित्येक मुली त्याच्यासाठी वेड्या आहेत. झारखंड मधील जमशेदपूर जिल्ह्यात जन्मलेला मॅडी आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. परंतु, माधवनला कधीही अभिनेता व्हायचं नव्हतं. त्याला आर्मी ऑफीसर बनून देशाची सेवा करायची होती.



Source link