Saturday, September 26, 2026
HomeमनोरंजनSara Ali Khan: सारा अली खानच्या महाकाल दर्शनावरून मोठा वाद, अभिनेत्रीने दिली...

Sara Ali Khan: सारा अली खानच्या महाकाल दर्शनावरून मोठा वाद, अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया

[ad_1]

साराने एका कार्यक्रमात होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. “मी माझे काम खूप गांभीर्याने करते. मी लोकांसाठी काम करते, तुमच्यासाठी करते. जर तुम्हाला माझे काम आवडले नाही तर मला कदाचित वाईट वाटू शकेल पण माझी वैयक्तिक श्रद्धा ही माझी स्वत:ची आहे. मी त्याच भक्तीने अजमेर शरीफला जाईन ज्या श्रद्धेने मी बांगला साहेब गुरुद्वारा किंवा महाकालला जाते. अशा ठिकाणांना मी भेट देत जाईन. लोकांना जे बोलायचे ते बोलू द्या, मला त्याने फरक पडत नाही. तुम्हाला त्या जागेची ऊर्जा आवडणे गरजेचे असते, मला त्या ऊर्जेवर विश्वास आहे” असे सारा म्हणाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments