Saturday, September 26, 2026
HomeमनोरंजनKBC: २ लाइफलाइन असूनही २५ लाखांसाठी विचारलेल्या प्रश्नाला स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला...

KBC: २ लाइफलाइन असूनही २५ लाखांसाठी विचारलेल्या प्रश्नाला स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला माहिती आहे का उत्तर?

[ad_1]

त्यानंतप २५ लाख रुपयांसाठी १९५२ मध्ये व्ही. शांताराम यांच्या कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट साउंड आणि म्युझिकसाठी कान ग्रो प्री पुरस्कार मिळाला? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासाठी A. दो आंखे बारह हाथ, B. झनक झनक पायल बाजे, C. अमर भूपाळी, D. नवरंग असे पर्याय देण्यात आले होते. मोहितने या प्रश्नाला आणखी दोन लाइफलाइन वापरल्या. मात्र, उत्तरावर ठाम नसल्याने त्याने खेळ सोडला. त्यानंतर जाता जाता त्याने C. अमर भूपाळी हे उत्तर दिले. हा योग्य पर्याय आहे असे देखील ते म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments