Sunday, July 5, 2026
Home Blog Page 3031

सातारा : डोंबाळवाडीतील बेपत्ता तरुणाचा खून, दोघांना अटक; विहिरीत सापडला मृतदेह | पुढारी

0









लोणंद; पुढारी वृत्तसेवा : डोंबाळवाडी, ता. फलटण येथून बेपत्ता झालेल्या तरुणाचा खून झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सचिन नागनाथ धायगुडे (वय 35) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी (दि. ३१) सचिनचा मृतदेह गावातील एका विहिरीत सापडला.

याप्रकरणी पोलिसांनी प्रदीप दत्तात्रय टेंगले व राहुल नामदेव धायगुडे (रा. डोंबळे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी, डोंबाळवाडीतून सचिन धायगुडे हा युवक बेपत्ता झाला होता. याप्रकरणी दि. २३ रोजी बेपत्ता झाल्याची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली होती. त्यामुळे सचिन सापडत नसल्याने त्याचे नातेवाईक व पोलीस त्याचा शोध घेत होते. यादरम्यान बुधवारी सकाळी सचिनचा मृतदेह कॅनॉलशेजारील जलशुध्दीकरण केंद्रालगतच्या एका विहिरीत आढळून आला. ही गावात वार्‍यासारखी पसरल्यानंतर बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. अनेक दिवस मृतदेह पाण्यात असल्याने परिसरात दुर्गंधी झाली होती. त्यामुळे घटनास्थळीच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

बोरी नावाच्या शेतातील शिवारात सचिन यांचा संशयित प्रदीप व राहुल यांच्याशी सायपन पाईप वापरण्याच्या कारणावरून वाद झाला होता. यानंतर सचिन बेपत्ता झाले होते. याबाबत सचिनचा दोघांशी वाद झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. मात्र, गेले काही दिवस सचिनचा थांगपत्ता लागत नसल्याने त्याचा शोधच सुरू होता. मात्र, बुधवारी सकाळी सचिनचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी संशयितांकडे आपला मोर्चा वळवला. पोलिसांनी दोघांनाही पकडून ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सपोनि विशाल वायकर करत आहेत.











Source link

‘द केरल स्टोरी’वर प्रश्न विचारताच नसीरुद्दीन शाह म्हणाले, भारताची वाटचाल नाझी जर्मनीच्या दिशेनं

0
‘द केरल स्टोरी’वर प्रश्न विचारताच नसीरुद्दीन शाह म्हणाले, भारताची वाटचाल नाझी जर्मनीच्या दिशेनं


Naseerudin Shah on the Kerala Story : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी द केरल स्टोरी या चित्रपटावर जोरदार टीका केली आहे.



Source link

Madhuri-Karisma Dance Video Viral

0
Madhuri-Karisma Dance Video Viral



Madhuri-Karisma Dance Video: सध्या सोशल मीडियावर करिश्मा आणि माधुरीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.



Source link

Mi Honar Superstar: ‘या’ दिवशी पार पडणार मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा महाअंतिम सोहळा

0
Mi Honar Superstar: ‘या’ दिवशी पार पडणार मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा महाअंतिम सोहळा


जळगावचा सागर आणि दिव्येश, कल्याणचा झीरो डिग्री क्रू ग्रुप, कराडचा डी टू डी क्वीन्स ग्रुप, पुण्याची श्रीमयी सूर्यवंशी आणि पिंपरीच्या सई आणि शरयू यांच्यामध्ये ही महाअंतिम लढत रंगणार आहे. महाअंतिम सोहळ्यात या अंतिम ५ स्पर्धकांना प्रवाह परिवारातल्या ५ नायिकांची साथ मिळणार आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरी, रंग माझा वेगळाची दीपा, शुभविवाह मालिकेतली भूमी, लग्नाची बेडीमधील सिंधू आणि मन धागा धागा जोडते नवा मालिकेतील आनंदी या महाअंतिम सोहळ्यात स्पर्धकांसोबत ताल धरणार आहेत.



Source link

KK Death Anniversary: केकेचं शेवटचं मराठी गाणं तुम्ही ऐकलत का? गाण्याला तुफान प्रतिसाद

0
KK Death Anniversary: केकेचं शेवटचं मराठी गाणं तुम्ही ऐकलत का? गाण्याला तुफान प्रतिसाद



Singer KK Last marathi movie: आज ३१ मे रोजी केकेच्या निधनाला एक वर्ष झालं आहे. त्यानिमित्ताने त्याचं शेवटचं मराठी गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.



Source link

Kho-Kho: खुशखबर! “खो-खो” चित्रपट प्रदर्शित होणार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर

0
Kho-Kho: खुशखबर! “खो-खो” चित्रपट प्रदर्शित होणार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर


राष्ट्रीय पुरस्कार विजेते राहुल रिजी नायर लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री राजीषा विजयन मुख्य भूमिकेत असून ममिता बैजू, रंजीत शेखर नायर आदी कलाकार आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.



Source link

Pushpa 2: ‘पुष्पा २’च्या सेटवर बसचा अपघात, दोन कलाकार जखमी

0
Pushpa 2: ‘पुष्पा २’च्या सेटवर बसचा अपघात, दोन कलाकार जखमी



Pushpa 2: पुष्पा द रुल या चित्रपटाचे सध्या चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण संपवून घरी निघालेल्या बसचा अपघात झाला आहे.



Source link

मुघलांचा दर्जा खाली आणणे हे सध्याच्या सरकारसाठी सोयीचे; नसीरुद्दीन शाहांनी साधला मोदींवर निशाणा

0
मुघलांचा दर्जा खाली आणणे हे सध्याच्या सरकारसाठी सोयीचे; नसीरुद्दीन शाहांनी साधला मोदींवर निशाणा



Naseeruddin Shah: ‘मुघलांना लक्ष्य करणे सोपे झाले आहे कारण ते एकमेव आहेत, ज्यांच्याबद्दल संपूर्ण जगाला माहिती आहे’ असे म्हणत नसीर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.



Source link

KK Death Anniversary: गायक होण्याआधी केके करायचा हे काम

0
KK Death Anniversary: गायक होण्याआधी केके करायचा हे काम


गेल्या वर्षी ३१ मे २०२२ रोजी केकेचे कोलकाता येथील म्यूझिक इवेंटमध्ये परफॉर्म करताना निधन झाले. कार्डियक अरेस्टमुळे त्याचे निधन झाल्याची माहिती समोर आली. आज त्याच्या निधनाला एक वर्ष झाले आहे. चाहते केकेच्या आठवणीत भावूक झाले आहेत.



Source link

Gautami Patil: महाराष्ट्राचा बिहार केला म्हणणाऱ्या घनश्याम दरोडेला गौतमी पाटीलचे सडेतोड उत्तर

0
Gautami Patil: महाराष्ट्राचा बिहार केला म्हणणाऱ्या घनश्याम दरोडेला गौतमी पाटीलचे सडेतोड उत्तर


काय होते घनश्याम दरोडेचे आरोप?

घनश्यामने गौतमीवर टीरा करत, “सोलापुरात गौतमीताई पाटलांचा कार्यक्रम चालू असताना खाली तरुण मार खात होते. याला जबाबदार कोण? गौतमीताई, तुमचा लहान भाऊ म्हणून बोलतोय. तुम्ही विचार करा. आज ही दंगल स्टेजच्या खाली होतेय, उद्या ही दंगल स्टेजवर येईल. ही दंगल स्टेजवर आल्यावर तुम्हालाही आवरता येणार नाही. यामध्ये तुम्हीही मार खाऊ शकता. तेव्हा त्याला महाराष्ट्र जबाबदार नसणार, तुमचे कारनामे जबाबदार असणार. तुम्ही महाराष्ट्राचा बिहार करून मोठे होऊ नये. तुम्ही तिच्या अदा बदलाव्यात ” असे म्हटले होते.



Source link