
[ad_1]
मुंबईत गुरूवारी २७ एप्रिल रोजी संध्याकाळी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ६८ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यंदा बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुरस्कार सोहळ्याचा होस्ट होता. तर आयुष्मान खुराना व मनीष पॉल को-होस्ट होते. दरम्यान, भाईजानने आलिया भट्टची खिल्ली उडवली आहे. आता या पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
[ad_2]
Source link
