Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनPS 2: तीन दिवसात ऐश्वर्याच्या सिनेमाने पार केला १०० कोटी रुपयांचा पल्ला,...

PS 2: तीन दिवसात ऐश्वर्याच्या सिनेमाने पार केला १०० कोटी रुपयांचा पल्ला, जाणून घ्या कमाई

PS 2: तीन दिवसात ऐश्वर्याच्या सिनेमाने पार केला १०० कोटी रुपयांचा पल्ला, जाणून घ्या कमाई

[ad_1]

तमिळ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा चित्रपट ‘पोन्नियीन सेल्वन २’ सध्या चर्चेत आहे. तमिळ सुपरस्टार चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, त्रिशा कृष्णन आणि जयराम रवी स्टारर दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या चित्रपटाविषयी बरीच चर्चा सुरू आहे. २८ एप्रिल रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या तीन दिवसातच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments