
[ad_1]
मात्र, वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले. यानंतर त्यांची आई सुप्रभा यांनी त्यांचे संगोपन केले. दरम्यान बालपणीचा हा काळ त्यांच्या कुटुंबासाठी फारच खडतर होता. सत्यजित रे हे लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी होते. शालेय जीवनापासूनच त्यांना संगीत आणि चित्रपटांचे वेड लागले होते. सत्यजित रे यांना पाश्चात्य चित्रपट आणि संगीताची आवड होती. त्यासाठी ते दूरदूर भटकंती करायचे. कॉलेजमधून अर्थशास्त्राचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर रे पुढील शिक्षणासाठी शांतीनिकेतनला गेले आणि पुढील पाच वर्षे तिथेच राहिले.
[ad_2]
Source link
