Saturday, August 15, 2026
HomeमनोरंजनThe Kerala Story: 'द केरळ स्टोरी'च्या विरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा...

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’च्या विरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’च्या विरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!

[ad_1]

चित्रपटासंबंधातील याचिका घेऊन आधी हायकोर्टात जा किंवा सरन्यायाधीशांकडे पाठवा, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के.एम.जोसेफ यांनी म्हटले आहे’. ‘द केरळ स्टोरी’ विरोधात याचिकाकर्त्याच्या वकिलाने म्हटले की, हा चित्रपट दृकश्राव्य माध्यमातून द्वेषयुक्त भाषणाचा प्रसार करण्याचा एक मार्ग आहे. यावर सुप्रीम कोर्टाने म्हटले की, तुम्ही नेहमी थेट येथे मदतीसाठी येऊ शकत नाही, इतर प्रकरणांमध्ये आयए दाखल करून मदत मागता येत नाही. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट येत्या ५ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर १६ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments