Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनPrashant Damle: अभिनेते प्रशांत दामले यांचा ‘ब्राह्मण भूषण’ पुरस्काराने होणार सन्मान!

Prashant Damle: अभिनेते प्रशांत दामले यांचा ‘ब्राह्मण भूषण’ पुरस्काराने होणार सन्मान!

[ad_1]

व्यावसायिक नाटकांच्या १२५००हून अधिक प्रयोगांचा टप्पा पार करणारे अभिनेते प्रशांत दामले यांनी नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. प्रशांत दामले यांना नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देखील मिळाला आहे. तर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे त्यांना डी. लिट पदवी देखील देण्यात आली आहे. आता याच पार्श्वभूमीवर त्यांना यंदाचा ‘ब्राह्मण भूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आल्याचे ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका या नियतकालिकाचे मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी आणि संचालक संजय ओर्पे यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments