Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनMet Gala 2023: मेट गालामध्ये प्रियांका चोप्राचा किलर अंदाज, पतीसोबत दिसली मॅचिंग...

Met Gala 2023: मेट गालामध्ये प्रियांका चोप्राचा किलर अंदाज, पतीसोबत दिसली मॅचिंग आऊटफिटमध्ये

[ad_1]

यंदाचा मेट गाला हा पुरस्कार सोहळा अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील मेट्रोपॉलिटन म्यूझियम ऑफ आर्ट येथे आयोजित करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार, २ मे रोजी हा सोहळा सुरु झाला. वोगने मेट गाला लाइवस्ट्रीम होस्ट केला. अभिनेत्री आलिया भट्ट पहिल्यांदाच या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावताना दिसली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments