Saturday, July 18, 2026
Home Blog Page 2793

Shah Rukh Khan: ‘जवान’च्या रिलीज आधी शाहरुख खान पोहोचला वैष्णो देवीच्या दर्शनाला! व्हिडीओ होतोय व्हायरल

0
Shah Rukh Khan: ‘जवान’च्या रिलीज आधी शाहरुख खान पोहोचला वैष्णो देवीच्या दर्शनाला! व्हिडीओ होतोय व्हायरल

Shah Rukh Khan at Vaishno Devi: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मंगळवारी रात्री जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णोदेवीच्या मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचला होता. शाहरुख खान वैष्णो देवी मंदिरात मोठ्या सुरक्षेत भेट देताना दिसला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी शाहरुखने कॅज्युअल पांढरा टी-शर्ट, निळा जॅकेट, डेनिम आणि शूज घातले होते. त्याला पाहून लोकांची गर्दी होऊ नये आणि यंत्रणेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शाहरुखने मास्क आणि हुडीने चेहरा झाकला होता. यावेळी त्याच्यासोबत बॉडीगार्ड, काही स्थानिक पोलीस आणि त्याच्या टीमचे इतर काही सदस्य होते. यावेळी शाहरुख कोणाशी बोलण्यासाठीही थांबला नाही आणि पटकन मंदिरात प्रवेश करून, दर्शन घेऊन लगबगीने तिथून निघताना दिसला.

Source link

Amruta Khanvilkar: सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकरमध्ये का नाही मैत्री? कारण आले समोर

0
Amruta Khanvilkar: सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकरमध्ये का नाही मैत्री? कारण आले समोर

त्यावर अमृताने “सई ताम्हणकर एक अभिनेत्री म्हणून मला खूप आवडते. असे अनेकदा झाले आहे की मी तिची मैत्रीण होण्याचा प्रयत्न केला. पण मला समोरुन तसा प्रतिसाद मिळाला नाही” असे उत्तर दिले. त्यानंतर लगेच अवधूतने “काही भांडण वैगरे झाले होते का?” असे विचारले. त्यावर लगेच अमृताने “नाही नाही, अजिबात नाही. आता आपण एका सिनेसृष्टीत काम करतो, पण म्हणून आपण अगदीच सगळ्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतो, असे नाही”, असे म्हटले.

Source link

औरंगाबाद : ‘आदर्श बँक घोटाळा’ गाजत असतानाच अजिंठा अर्बन बँकेवरही RBI चे निर्बंध

0
औरंगाबाद : ‘आदर्श बँक घोटाळा’ गाजत असतानाच अजिंठा अर्बन बँकेवरही RBI चे निर्बंध

औरंगाबाद : जिल्ह्यात घोटाळा आदर्श को. ऑपरेटिव्ह पतसंस्थेतील अंदाजे दोनशे कोटीपेक्षा अधिकचा घोटाळा समोर आला असतानाच, आता शहरातील आणखी एका सहकारी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्बंध घालण्याचे आदेश जारी केले. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, आज सकाळपासून ग्राहकांनी बँकेत गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक असे या बँकेचे नाव आहे.

औरंगाबाद शहरातील जुना मोंढा येथील जाधवमंडी परिसरात असलेल्या अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्बंध घालण्याचे आदेश जारी केले आहेत. ज्यात आरबीआयच्या प्रसिद्धिपत्रकानुसार सध्या या बँकेला नवीन कर्जवितरण करण्यासह अग्रिमांचे नूतनीकरण, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक आणि नवीन ठेवी स्वीकरता येणार नाहीत. सहा महिन्यांसाठी हे निर्बंध असतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र, बँकेच्या संचालक मंडळातून या आदेशाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मंगळवारी आरबीआयने शहरातील अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई करीत, संपूर्ण व्यवहारावरच निर्बंध घातले आहेत. आरबीआयने मंगळवारी यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले. त्यात आरबीआयच्या मंजुरीशिवाय या बँकेला कर्जाचे वितरण, अग्रिम यांस नूतनीकरण आणि कोणतीही गुंतवणूक आणि व्यवहार हे करता येणार नाहीत. त्यामुळे या बँकांच्या हजारो ठेवीदार खातेदारांचे लाखो रुपये बँकेत अडकले आहेत. ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण असून, आपला पैसा परत मिळेल का नाही मिळेल तर कधी, असे प्रश्न ठेवीदारांपुढे निर्माण झाले आहेत. तर, आम्ही कोणाचेही पैसे बुडवलेले नाहीत आणि बुडणारही नाहीत. तर कोणतीही नोटीस न देताच कारवाई झाल्याने आश्चर्य वाटत असल्याचं अजिंठा अर्बनचे अध्यक्ष सुभाष झांबड यांनी म्हटले आहे.

"आदर्शनंतर आता अजिंठा अर्बन…"

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरातील आदर्श नागरी सहकारी बँकेत घोटाळा झाल्याचे समोर आले. उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या लेखापरीक्षणात औरंगाबादच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत नियमबाह्य कर्जवाटप करण्यात आल्याचे समोर आले होते. ज्यात ओळखीतल्याच लोकांना, स्वतःच्याच इतर संस्थांना कोट्यवधींच्या कर्जाची खैरात वाटल्याचे देखील तपासातून समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात शहरातील सिडको पोलीस ठाण्यात मुख्य संचालक अंबादास आबाजी मानकापेसह अन्य मंडळ, कर्जदारांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता शहरातील आणखी एका मोठ्या सहकारी बँकेवर निर्बंध आल्याने खळबळ उडाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

Adarsh Scam : आदर्श घोटाळ्याचा दुसरा बळी, पैसे बुडण्याच्या धास्तीने ठेवीदाराचा तणावातून मृत्यू

Source link

Pune Crime : पुणे हादरले! पतीने घरातून हाकलून दिल्याने महिलेने सोसायटीच्या जिन्यातच संपवले जीवन

0
Pune Crime : पुणे हादरले! पतीने घरातून हाकलून दिल्याने महिलेने सोसायटीच्या जिन्यातच संपवले जीवन

पुणे : पतीने घरातून हाकलून दिल्याचा धक्का सहन न झाल्याने महिलेने सोसायटीच्या जिन्यातच गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना पुण्यातील रविवार पेठेत घडली. ही महिला घरातून बाहेर पडल्यावर तब्बल तीन दिवस उपाशी होती. या प्रकरणी पतीसह, दीर, सासू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Source link

Rhea Chakraborty: सुशांत सिंह राजपूतनंतर ‘या ’उद्योपत्याला डेट करते रिया चक्रवर्ती

0
Rhea Chakraborty: सुशांत सिंह राजपूतनंतर ‘या ’उद्योपत्याला डेट करते रिया चक्रवर्ती

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती गेल्या काही दिवसांपासून इंटस्ट्रीपासून लांब असली तरी सतत चर्चेत आहे. तिच्या खासगी आयुष्याविषयी अनेक चर्चा रंगलेल्या पाहायला मिळतात. रियाचा बॉयफ्रेंड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सीबीआय, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो यांच्या निशाण्यावर ती होती. त्यानंतर रिया कठीम काळातून जात होती. आता सुशांतच्या निधानाच्या जवळपास दोन वर्षांनंतर रियाने मूव्ह ऑन केले आहे. तिच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एण्ट्री झाल्याचे म्हटले जात आहे.

Source link

Raksha Bandhan 2023: दिलीप कुमार यांना राखी बांधणाऱ्या लता मंगेशकर यांनी तब्बल १३ वर्ष धरला होता अबोला!

0
Raksha Bandhan 2023: दिलीप कुमार यांना राखी बांधणाऱ्या लता मंगेशकर यांनी तब्बल १३ वर्ष धरला होता अबोला!

लता मंगेशकर आणि दिलीप कुमार जवळजवळ १३ वर्षे एकमेकांशी बोलले नाहीत. १९७०पर्यत त्यांच्यातील हा वाद सुरू होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलील चौधरी यांनी ‘मुसाफिर’ चित्रपटासाठी ‘लागी नहीं छूटे’ गाण्यासाठी दिलीप कुमार यांची निवड केली गेली, तेव्हापासून दोघांमधील मतभेद सुरू झाले होते. या गाण्यासाठी दिलीप कुमार यांची निवड झाली आहे, याची कल्पना लता मंगेशकर यांनी अजिबातच नव्हती. त्यांना गाणे गाता येईल का?, असा प्रश्न लता मंगेशकर यांना पडला होता.

Source link

BARC Scientist Suicide: धक्कादायक! भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाची आत्महत्या; घरात आढळला मृतदेह

0
BARC Scientist Suicide: धक्कादायक! भाभा अणुसंशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञाची आत्महत्या; घरात आढळला मृतदेह

मुंबई : मुंबईतल्या भाभा अणूसंशोधन केंद्रातील (Bhabha Atomic Research Centre) एका ५० वर्षीय जेष्ठ शास्त्रज्ञाने राहत्या घरात आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटे घडली. या शास्त्रज्ञाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, त्यांच्या शेजारच्यांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Source link

Gashmeer Mahajani: रवींद्र महाजनी आणि कुटुंबात का निर्माण झाला होता दुरावा? अखेर गश्मीरने केला खुलासा!

0
Gashmeer Mahajani: रवींद्र महाजनी आणि कुटुंबात का निर्माण झाला होता दुरावा? अखेर गश्मीरने केला खुलासा!

अभिनेते रवींद्र महाजनी यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. तर, त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी देखील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनेता गश्मीर महाजनी हा हिंदी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. आता त्याने त्याच्या वडिलांबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांना एकटे राहणे पसंत होते, असे गश्मीर याने म्हटले आहे. गेल्या वीस वर्षांपासून रवींद्र महाजनी हे एकटेच वेगळे राहत होते. त्यांना अनेकदा घरी येऊन एकत्र राहण्यासाठी समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी नेहमीच नकार दिला.

Source link

टेम्पो थेट कालव्यात उलटल्याने बापाचा मृत्यू, तीन वर्षांची मुलगी वाहून गेली

0
टेम्पो थेट कालव्यात उलटल्याने बापाचा मृत्यू, तीन वर्षांची मुलगी वाहून गेली

औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील वरखेड गावाजवळ नांदूर मधमेश्वर कालव्याच्या पाटात एक छोटा हत्ती पडून एक जण ठार तर तीन वर्षीय मुलगी पाण्यात पडून वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीची शोध मोहीम सुरू आहे. मंगळवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, यात वरखेड येथील सुधाकर अशोक वैराळ (वय 28 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची मुलगी श्रद्धा वैराळ (वय 3 वर्षे) ही पाण्यात पडून बेपत्ता झाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तर गावकऱ्यांच्या मदतीने या बेपत्ता मुलीचा शोध घेण्यात येत आहे.

अधिक माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील वरखेड येथील सुधाकर अशोक वैराळ हे मंगळवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास आपल्या छोटा हत्तीमध्ये बसून आपल्या मुलीसह घरी जात होते. दरम्यान, वरखेड गावाजवळील त्यांचा छोटा हत्ती अचानक नांदूर मधमेश्वरच्या प्रमुख पाटातील पाण्यात पडला. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीचं पाणी सोडण्यात आल्याने पाटात मुबलक वाहते पाणी आहे. या पाण्यात छोटा हत्ती पडून तीन वर्षीय श्रद्धा वाहून गेली, तर सुधाकर वैराळ गंभीर जखमी झाले. उपस्थित ग्रामस्थांनी जेसीबीच्या साह्याने छोटा हत्ती पाण्याबाहेर काढला. जखमी वैराळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरानी त्यांना तपासून मृत घोषित केले.

गावकरी मदतीला धावले…

सुधाकर वैराळ यांची छोटा हत्ती कालव्यात पडल्याची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी आणि गावकरी तत्काळ मदतीला धावून आले. जेसीबी मागवून गाडी बाहेर काढण्यात आली. मात्र, यावेळी फक्त सुधाकर वैराळ हेच गंभीर जखमी अवस्थेत मिळून आले. त्यामुळे रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी त्यांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र या ठिकाणी डॉक्टरानी सुधाकर अशोक वैराळ यास तपासून मृत घोषित केले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. अशोक वैराळ यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली असून यातील एक मुलगी केवळ 12 दिवसाची आहे. त्यांच्या जाण्याने वैराळ कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

मुलीचा शोध सुरु…

सुधाकर वैराळ यांची छोटा हत्ती कालव्यात पडल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. पण याचवेळी त्यांच्यासोबत असलेली त्यांची तीन वर्षांची मुलगी श्रद्धा मात्र पाण्यात वाहून गेली आहे. गावकरी आणि पोलिसांकडून तिचा शोध घेतला जात आहे. मात्र, कालव्यात पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने अडचणी येत आहे. रात्री उशिरापर्यंत श्रद्धाचा शोध लागला नव्हता.

इतर महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक! सडलेल्या थर्माकोलच्या तराफ्यावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, अंगावर शहारे आणणारा भिवधानोरा गावकऱ्यांची कहाणी

Source link

Jawan: ‘जवान’च्या प्रमोशनसाठी शाहरुख खान उतरणार मैदानात; ‘या’ शहरात होणार मेगा इव्हेंट!

0
Jawan: ‘जवान’च्या प्रमोशनसाठी शाहरुख खान उतरणार मैदानात; ‘या’ शहरात होणार मेगा इव्हेंट!

आज (३० ऑगस्ट) चेन्नईमध्ये ‘जवान’च्या प्रमोशनसाठी प्री-रिलीज इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये शाहरुख खान व्यतिरिक्त नयनतारा, विजय सेतुपती आणि चित्रपटाचा दिग्दर्शक ऍटली देखील उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्री. साईराम अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले आहे. यात हजारो विद्यार्थी आणि शाहरुखच्या चाहत्यांची उपस्थिती असणार आहे.

Source link