
दोन वेळा पंतप्रधानपदाची संधी हुकली, वय झालं आता निवृत्त व्हा, शरद पवारांना मित्राचा सल्ला
Source link

दोन वेळा पंतप्रधानपदाची संधी हुकली, वय झालं आता निवृत्त व्हा, शरद पवारांना मित्राचा सल्ला
Source link

KBC 15: या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे स्पर्धकाने १२ लाख ५ हजार रुपये घेऊन खेळ सोडला आहे.
Source link

कामाव्यतिरिक्त पलक तिवारी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सध्या बॉलिवूड कॉरीडॉरमध्ये अशी चर्चा सुरू आहे की, पलक तिवारी सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा मुलगा इब्राहिम अली खानला डेट करत आहे. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु, ते दोघेही अनेकदा एकत्र फिरताना दिसत आहेत.

अशावेळी दीपा राग आल्याचं नाटक करून कार्तिकला जीवे मारण्याची धमकी देणार आहे. जर, तू आयेशाशी लग्न केलंस तर, मी मंडपातच तुझा जीव घेईन, अशी धमकी दीपा कार्तिकला देणार आहे. दीपाची धमकी ऐकून आयेशा देखील घाबरणार आहे. मात्र, आता तरी ती खरं सत्य सांगेल का? हे मालिकेच्या येत्या भागात कळणार आहे.

Aishwarya Avinash Narkar: अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. तरुणांना लावजेल इतकी एनर्जी त्या दोघांमध्ये पाहायला मिळते.
Source link

Suhana Khan Boyfriend: सुहान खानचा लवकरच द आर्चिस हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान तिला बॉयफ्रेंड विषयी प्रश्न विचारण्यात आला होता.
Source link

India Alliance Meeting in Mumbai : उद्यापासून मुंबईत इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक होत आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी ही बैठक होत आहे. या बैठकीची माहिती देण्यासाठी इंडिया आघाडीची मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये पत्रकार झाली. यामध्ये आघाडीतील नेत्यांनी मोदी व भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या ९ वर्षांत रक्षा बंधन झाले नव्हते का? त्यावेळी केंद्र सरकारने गॅसची दरवाढ का कमी केली नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. केंद्र सरकार सध्या गॅसवरती आहे. इंडिया आघाडीची ताकद वाढेल तेव्हा केंद्र सरकार गॅस सुद्धा मोफत देईल, असा चिमटा त्यांनी काढला.

कोल्हापूर: एकीकडे भारतीय जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करत असतात आणि दुसरीकडे त्यांच्या कुटुंबीयांना साध्या साध्या गोष्टींसाठी झगडावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. घरचा कर्ता पुरूष लष्करात असल्याने सरकारी कागदपत्रांची इतर कामं त्यांच्या कुटुंबातील वृद्धांना किंवा महिलांना करावी लागतात. पण सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी काही रित आपल्याकडे कायमच दिसते. त्यामुळे साध्या साध्या कामांसाठी त्यांना सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. आपला पोरगा लष्करामध्ये नोकरी करतोय आणि आपली इकड आपली कायदेशीर कामंही वेळेत पूर्ण होत नाहीत अशी काहीशी खंतही त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात असते. अशा वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी एक आदर्शवत पाऊल उचललं आहे. लष्करातील जवान वा त्यांच्या कुटुंबीयांचे काही काम असेल तर त्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा, त्याचे काम प्राधान्याने करणे हे आपले नैतिक कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलंय. तशा आशयाचा एक बोर्डच त्यांनी आपल्या कार्यालयाच्या बाहेर लावला आहे.
कोल्हापुरातल्या करवीर तहसीलदारांनी पुढाकार घेत लष्करात नोकरी करणाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याचं काम केलं आहे. भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या कोणत्याही जवानाचं वा त्यांच्या कुटुंबीयांचे तहसीलदार कार्यालयात काही काम असेल तर त्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा असं आवाहन करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी केलं आहे. करवीरच्या तहसीलदारांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर जो बोर्ड लावला आहे तो सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.
घरचा एखादा व्यक्ती जर लष्करात कार्यरत असेल तर त्याच्या घरी त्याचे आई-वडील वा पत्नी, लहान मुलं असतात. त्यामुळे अशा कुटुंबाचे काम प्राधान्याने व्हावं, त्यांच्या कामाची कोणतीही अडवणूक होऊ नये यासाठी आपण हे पाऊल उचललं असल्याचं करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. करवीरच्या तहसीलदारांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे.
“भारतीय सैन्यदलात कार्यरत असणाऱ्या जवानांचे तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे या कार्यालयात काही शासकीय काम असेल तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. आपले काम प्राधान्याने करणे हे मी माझे नैतिक कर्तव्य समजतो. देशसेवेसाठी आपण जे कार्य करत आहात त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”
करवीरच्या तहसीलदारांनी जो निर्णय घेतला आहे, त्यांनी जसा फलक त्यांच्या कार्यालयाबाहेर लावला आहे. तशा आशयाचे शासकीय सेवेचे फलक प्रत्येक शासकीय कार्यालयात कार्यालय प्रमुखाने लावले तर भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या जवानांना याचा नक्कीच अभिमान वाटेल.
ही बातमी वाचा:

‘ताज सीझन २’ची कथा सीझन १चे कथानक जिथे संपते, त्याच्या १५ वर्षांनंतर सुरू होते. मुघल साम्राज्याचा निर्वासित शत्रू होण्यापासून ते पुढील सम्राट बनण्याच्या प्रयत्नात रक्तपात घडवण्याचा आणि बदला घेण्यापर्यंतचा सलीमचा प्रवास यात पाहायला मिळाला आहे. या अंधाऱ्या, धोकादायक आणि विध्वंसक वाटेवर तो चारही बाजूंनी शत्रूंनी वेढलेला आहे.

आई कुठे काय करते मालिकेत ईशा आणि अनिशच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. सर्व देशमुख कुटुंबीय ईशाचे लग्न धुमधाडाक्यात व्हावे यासाठी प्रयत्न करत असतात. अशातच अनिरुद्ध ईशाचे कन्यादान करण्यास नकार देतो. मात्र, सगळ्यांना आशा असते की तो ईशाचे कन्यादान करण्यास नक्की येईल. मालिकेच्या आजच्या भागात अनिरुद्ध ईशाच्या लग्नात सहभागी झाली की नाही हे कळणार आहे.