Saturday, August 22, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte: अखेर धुमधडाक्यात पार पडला ईशाचा लग्न सोहळा

Aai Kuthe Kay Karte: अखेर धुमधडाक्यात पार पडला ईशाचा लग्न सोहळा

Aai Kuthe Kay Karte: अखेर धुमधडाक्यात पार पडला ईशाचा लग्न सोहळा

[ad_1]

आई कुठे काय करते मालिकेत ईशा आणि अनिशच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. सर्व देशमुख कुटुंबीय ईशाचे लग्न धुमधाडाक्यात व्हावे यासाठी प्रयत्न करत असतात. अशातच अनिरुद्ध ईशाचे कन्यादान करण्यास नकार देतो. मात्र, सगळ्यांना आशा असते की तो ईशाचे कन्यादान करण्यास नक्की येईल. मालिकेच्या आजच्या भागात अनिरुद्ध ईशाच्या लग्नात सहभागी झाली की नाही हे कळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments