Saturday, August 22, 2026
HomeमनोरंजनOTT Binge Watch: सुट्टीच्या दिवशी मनोरंजनाची मेजवानी हवीय? मग, घरबसल्या पाहा ‘या’...

OTT Binge Watch: सुट्टीच्या दिवशी मनोरंजनाची मेजवानी हवीय? मग, घरबसल्या पाहा ‘या’ सीरिज अन् चित्रपट

OTT Binge Watch: सुट्टीच्या दिवशी मनोरंजनाची मेजवानी हवीय? मग, घरबसल्या पाहा ‘या’ सीरिज अन् चित्रपट

[ad_1]

ताज (झी ५)

‘ताज सीझन २’ची कथा सीझन १चे कथानक जिथे संपते, त्याच्या १५ वर्षांनंतर सुरू होते. मुघल साम्राज्याचा निर्वासित शत्रू होण्यापासून ते पुढील सम्राट बनण्याच्या प्रयत्नात रक्तपात घडवण्याचा आणि बदला घेण्यापर्यंतचा सलीमचा प्रवास यात पाहायला मिळाला आहे. या अंधाऱ्या, धोकादायक आणि विध्वंसक वाटेवर तो चारही बाजूंनी शत्रूंनी वेढलेला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments