Palak Tiwari: पलक तिवारीला लागली लॉटरी! बनली ‘या’ विदेशी ब्रँडची पहिली भारतीय अ‍ॅम्बेसेडर

0
24
Palak Tiwari: पलक तिवारीला लागली लॉटरी! बनली ‘या’ विदेशी ब्रँडची पहिली भारतीय अ‍ॅम्बेसेडर

कामाव्यतिरिक्त पलक तिवारी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सध्या बॉलिवूड कॉरीडॉरमध्ये अशी चर्चा सुरू आहे की, पलक तिवारी सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा मुलगा इब्राहिम अली खानला डेट करत आहे. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु, ते दोघेही अनेकदा एकत्र फिरताना दिसत आहेत.

Source link