Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime : पुणे हादरले! पतीने घरातून हाकलून दिल्याने महिलेने सोसायटीच्या जिन्यातच...

Pune Crime : पुणे हादरले! पतीने घरातून हाकलून दिल्याने महिलेने सोसायटीच्या जिन्यातच संपवले जीवन

Pune Crime : पुणे हादरले! पतीने घरातून हाकलून दिल्याने महिलेने सोसायटीच्या जिन्यातच संपवले जीवन

[ad_1]

पुणे : पतीने घरातून हाकलून दिल्याचा धक्का सहन न झाल्याने महिलेने सोसायटीच्या जिन्यातच गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना पुण्यातील रविवार पेठेत घडली. ही महिला घरातून बाहेर पडल्यावर तब्बल तीन दिवस उपाशी होती. या प्रकरणी पतीसह, दीर, सासू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments