Saturday, August 22, 2026
HomeमनोरंजनJawan: ‘जवान’च्या प्रमोशनसाठी शाहरुख खान उतरणार मैदानात; ‘या’ शहरात होणार मेगा इव्हेंट!

Jawan: ‘जवान’च्या प्रमोशनसाठी शाहरुख खान उतरणार मैदानात; ‘या’ शहरात होणार मेगा इव्हेंट!

Jawan: ‘जवान’च्या प्रमोशनसाठी शाहरुख खान उतरणार मैदानात; ‘या’ शहरात होणार मेगा इव्हेंट!

[ad_1]

आज (३० ऑगस्ट) चेन्नईमध्ये ‘जवान’च्या प्रमोशनसाठी प्री-रिलीज इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये शाहरुख खान व्यतिरिक्त नयनतारा, विजय सेतुपती आणि चित्रपटाचा दिग्दर्शक ऍटली देखील उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्री. साईराम अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले आहे. यात हजारो विद्यार्थी आणि शाहरुखच्या चाहत्यांची उपस्थिती असणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments