Sunday, October 11, 2026
HomeमनोरंजनGashmeer Mahajani: रवींद्र महाजनी आणि कुटुंबात का निर्माण झाला होता दुरावा? अखेर...

Gashmeer Mahajani: रवींद्र महाजनी आणि कुटुंबात का निर्माण झाला होता दुरावा? अखेर गश्मीरने केला खुलासा!

[ad_1]

अभिनेते रवींद्र महाजनी यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. तर, त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी देखील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनेता गश्मीर महाजनी हा हिंदी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. आता त्याने त्याच्या वडिलांबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांना एकटे राहणे पसंत होते, असे गश्मीर याने म्हटले आहे. गेल्या वीस वर्षांपासून रवींद्र महाजनी हे एकटेच वेगळे राहत होते. त्यांना अनेकदा घरी येऊन एकत्र राहण्यासाठी समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी नेहमीच नकार दिला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments