Madhya Pradesh Result : मध्य प्रदेशात भाजपची सुनामी पण गृहमंत्र्यांसह ७ मंत्री पराभूत

0
17
Madhya Pradesh Result : मध्य प्रदेशात भाजपची सुनामी पण गृहमंत्र्यांसह ७ मंत्री पराभूत


गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांना काँग्रेस उमेदवार राजेंद्र भारती यांनी ८८०० हून अधिक मतांनी धूळ चारली आहे.मध्य प्रदेश सरकारमधील कृषीमंत्री कमल पटेल, पोहरी मतदारसंघातून सुरेश धाकड, बमोरी मतदारसंघातील मंत्री महेंद्र सिंह सिसोदिया, बडवानीतून प्रेम सिंह पटेल, अटेर अरविंद सिंह भदौरिया, राजवर्धन सिंह दद्दीगाव यांचा पराभव झाला आहे. यापैकी सुरेश धाकड, राजवर्धन सिंह दत्तीगाव आणि महेंद्र सिंह सिसौदिया ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक असून काँग्रसमधून भाजपमध्ये गेलेले आहेत.



Source link