Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रRaj Thackeray : चार राज्यांच्या निवडणूक निकालावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले लोकसभेला...

Raj Thackeray : चार राज्यांच्या निवडणूक निकालावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले लोकसभेला माझा ताशा..

Raj Thackeray : चार राज्यांच्या निवडणूक निकालावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले लोकसभेला माझा ताशा..

[ad_1]

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईतील काळाचौकी येथे कोकण महोत्सवाचे आयोजन केले आहे. राज ठाकरेंनी या महोत्सवात हजेरी लावली. यावेळी राज ठाकरे म्हणाले, चार राज्यांचे आजच निकाल आपल्यापर्यंत आलेले आहेत. पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होतील. त्यावेळी बाजुला वाजणाऱ्या ढोल ताशांकडे इशारा करत म्हणाले की, या ढोल ताशांपेक्षा जास्त ताशा माझा वाजला जाईल. काही जणांना माझ्या ताशाच्या कानठळ्या बसतील, काही जणांना माझ्या ताशाच्या काठ्या बसतील. कल्पना नाही,पण जे काही बोलायचं आहे ते पुढल्या वर्षी बोलू,असंही राज ठाकरे म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments