Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशMadhya Pradesh Election : शिवपुरीमध्ये मतदानानंतर हिंसाचार, ३ जण ठार; परिसराला छावणीचे...

Madhya Pradesh Election : शिवपुरीमध्ये मतदानानंतर हिंसाचार, ३ जण ठार; परिसराला छावणीचे स्वरुप

Madhya Pradesh Election : शिवपुरीमध्ये मतदानानंतर हिंसाचार, ३ जण ठार; परिसराला छावणीचे स्वरुप

[ad_1]

मध्य प्रदेशमधील शिवपुरी येथे मतदानानंतर हिंसाचार उसळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शिवपुरी जिल्ह्यातील नरवर ठाणे क्षेत्रातील चकरामपूर गावात १७ नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर २ गटात पूर्ववैमनस्यातून रक्तरंजित संघर्ष झाला. दगडफेक, आग व रस्त्यांवर जाळपोळ केल्याने दोन गटातील डझनहून अधिक लोक जखमी झाले. जखमींना आधी नरवर व त्यानंतर ग्वाल्हेरकडे रेफर करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान एका महिलेसह २ तरुणांचा मृत्यू झाला. हिंसाचारामुळे गावात तणावाचे वातावरण आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गाव छावणीत बदलले आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments