Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेशमोहें-जो-दरोमधील उत्खननात सापडला अद्भूत ‘खजिना’, अनेक रहस्यांचा होणार उलगडा

मोहें-जो-दरोमधील उत्खननात सापडला अद्भूत ‘खजिना’, अनेक रहस्यांचा होणार उलगडा

मोहें-जो-दरोमधील उत्खननात सापडला अद्भूत ‘खजिना’, अनेक रहस्यांचा होणार उलगडा

[ad_1]

शाकिर शाह यांनी सांगितले की, या नाण्यांवर कोणत्याही भाषेतील मजकूल अंकित आहे. आधी ही नाणी बाहेर काढणे सर्वात मोठे आव्हान होते. खूप काळ भिंतीत दबून राहिल्याने नाण्यांची झीज झाली आहे. तपासानंतर समजेल की, ही नाणी कोणत्या जमान्यातील आहेत व त्यावर काय लिहिले आहे. या नाण्यांमधून अनेक गोष्टी समोर येऊ शकतात. मोहेंजोदरो ५०० वर्ष पुरातन संस्कृती आहे. येथे मिळालेल्या अवशेषावरून समजते की, हे कधी विकसित शहर होते. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments