Monday, October 12, 2026
Homeमहाराष्ट्रनालासोपाऱ्यात बाप-लेकीच्या नात्याला काळिमा.. पोटच्या क्षयग्रस्त पोरीवर वारंवार बलात्कार अन् मारहाण; पीडितेचा...

नालासोपाऱ्यात बाप-लेकीच्या नात्याला काळिमा.. पोटच्या क्षयग्रस्त पोरीवर वारंवार बलात्कार अन् मारहाण; पीडितेचा मृत्यू

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीयपीडित मुलगीनालासोपारा पश्चिम येथे राहत होती. पीडिता क्षयरोगाने आजारी असतानाही वडील तिच्यावर अमानुष अत्याचार करत होते. तिला सतत घरात डांबून ठेवले जात होते. तसेच मारहाण करुन तिच्यावर बलात्कार केला जात होता. मुलीवर तिचे५४वर्षीय वडिलच अत्याचार करत असल्याची तक्रार पीडितेच्या आईने नालासोपारा पोलिसांत दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments