Tuesday, September 15, 2026
Homeसाताराचलो सातारा,चलो सातारा,चलो सातारामहत्वाची सूचना…….

चलो सातारा,चलो सातारा,चलो सातारामहत्वाची सूचना…….

फलटण : सातारा जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना कळवण्यात येते की.
वंचित बहुजन युवा आघाडी सातारा पश्चिम विभाग कार्यकारणी मुलाखती आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार व मा.निलेश विश्वकर्मा भाऊ प्रदेश अध्यक्ष व मा.राजेंद्र पातोडे दादा महासचिव यांच्या सुचनेनुसार शनिवार दि .24/08/2024 रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत.
तरी जास्तीत जास्त युवकांनी पक्षाला सक्षम करण्यासाठी युवा आघाडीत सामील व्हावे व मुलाखती द्याव्यात.
तालुक्यातील शहरातील युवकांनी सदर मुलाखतीत सामील व्हावे
1) तरी तालुक्यातील पश्चिम विभागातील तालुका अध्यक्ष यांनी सातारा पश्चिम युवा जिल्हाध्यक्ष,महासचिव,उपाध्यक्ष,संघटक पदासाठी आपापल्या तालुक्यातून सक्षम युवकांना मुलाखतीसाठी पाठवावे.

2) तसेच पूर्व विभागातील तालुकाध्यक्ष यांनी आपापल्या तालुक्यातून राहीलेले तालुके युवा तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक युवकांना मुलाखतीसाठी पाठवावे.

मुलाखती घेण्यास उपस्थित राज्य कार्यकारणी पदाधिकारी

मा.विश्वजीत कांबळे सर
राज्य कार्यकारणी सदस्य
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्य

मा.इंद्रजीत घाटे दादा
राज्य कार्यकारणी उपाध्यक्ष
सातारा जिल्हा निरक्षक
वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्य

वेळ व वार :-सकाळी 11:00 शनिवार दि.24/8/2024
ठिकाण :-शासकीय विश्रामगृह सदर बाजार सातारा

मा. सनी तुपे
जिल्हाध्यक्ष
वंचित बहुजन युवा आघाडी सातारा
मो.9637207767

कु. सायली भोसले
महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी सातारा
मो.9130256432

मा.बाळकृष्ण देसाई सर
जिल्हाध्यक्ष पश्चिम
वंचित बहुजन आघाडी सातारा

मा.भीमराव घोरपडे सर
जिल्हाध्यक्ष पूर्व
वंचित बहुजन आघाडी सातारा

मा.गणेश भिसे
महासचिव पश्चिम

मा.अरविंद आढाव
महासचिव पूर्व

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments