Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशTen children drown: नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या १० मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू, संपूर्ण...

Ten children drown: नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या १० मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा

[ad_1]

Ten children die by drowning in Bihar: बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील तुंबा गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली. सोन नदीत आंघोळीसाठी गेलेल्या १० मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कटिहार जिल्ह्यातील कुर्सेला पोलिस ठाण्याच्या हद्दीत सरैया ढालाजवळ ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments