Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रJalna Accident : जालन्यात बस-ट्रकच्या भीषण अपघातात ५ ठार, १४ जखमी; दोन्ही...

Jalna Accident : जालन्यात बस-ट्रकच्या भीषण अपघातात ५ ठार, १४ जखमी; दोन्ही गाड्यांचा चक्काचूर

[ad_1]

Jalna Accident : जालन्यात ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना वडीगोद्री मार्गवारील शहापूर येथे आज सकाळी घडली. गेवराईकडून अंबडकडे जाणारी बस व मोसंबी भरुन येणाऱ्या ट्रकची समोरा समोर धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर १४ जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. घटनास्थळाचे चित्र भीषण होते. अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. काही नागरिक गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments