Friday, September 25, 2026
HomeमनोरंजनGhaath: जगभर गाजलेला 'घात' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, धडकी भरवणारा ट्रेलर पाहिलात का?

Ghaath: जगभर गाजलेला ‘घात’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, धडकी भरवणारा ट्रेलर पाहिलात का?

[ad_1]

Ghaath Cinema Review:  साता समुद्रापार बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिनेमांचा डंका वाजवणारा ‘घात’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शक छत्रपाल निनावे यांच्या घात सिनेमाचा धडकी भरवणारा ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला आहे. माओवादी बंडखोरांनी घेरलेल्या जंगलात हा सिनेमा आकाराला येतो. माओवादी बंडखोर, सामान्य नागरिक, पोलिस यांच्यातील तणावपूर्ण आणि रहस्यपूर्ण पार्श्वभूमीवर सिनेमा आधारित आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments