Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रबदलापूर आणि मणिपूरच्या मुली राष्ट्रपतींच्या कोणीच लागत नाहीत का? ठाकरेंच्या शिवसेनेचा रोकडा...

बदलापूर आणि मणिपूरच्या मुली राष्ट्रपतींच्या कोणीच लागत नाहीत का? ठाकरेंच्या शिवसेनेचा रोकडा सवाल

बदलापूर आणि मणिपूरच्या मुली राष्ट्रपतींच्या कोणीच लागत नाहीत का? ठाकरेंच्या शिवसेनेचा रोकडा सवाल

[ad_1]

Saamana Editorial on Draupadi Murmu : कोलकात्याच्या डॉक्टरवरील बलात्कार व खुनाच्या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच सविस्तर प्रतिक्रिया दिली. ही प्रतिक्रिया देताना त्यांनी केवळ यूपीए सरकारच्या काळात घडलेल्या निर्भया प्रकरणाचा आणि कोलकात्याचा उल्लेख केला. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कोलकात्यावर बोलताना राष्ट्रपतींना बदलापूर आणि मणिपूरच्या अत्याचाराचा विसर कसा पडला? तिथल्या मुली राष्ट्रपतींच्या कुणीच लागत नाहीत का, असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments