
[ad_1]
‘अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांसोबत बसणं मला सहन होत नाही. त्यांच्या सोबत बसल्यानंतर मला ओकारी येते,’ असं खळबळ उडवून देणारं विधान शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. या विधानामुळं महायुतीमध्ये मोठा राडा होण्याची शक्यता आहे. तर, विरोधकांना आयतीच संधी मिळाली आहे.
[ad_2]
Source link
