Thursday, October 15, 2026
Homeदेश-विदेशGujarat Flood : वडोदरात आलेल्या पुरात अडकली भारतीय महिला टी-२० संघाची क्रिकेटपटू;...

Gujarat Flood : वडोदरात आलेल्या पुरात अडकली भारतीय महिला टी-२० संघाची क्रिकेटपटू; ४८ तासानंतर झाली सुटका

[ad_1]

Cricketer Radha Yadav Caught in Flood : गुजरातमध्ये रविवारपासून होत असलेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यात पुर आला आहे. या पुरामुळे ३० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर पायाभूत सुविधांचं देखील मोठ नुकसान झालं आहे. या पुराचा फटका भारतीय महिला क्रिकेटपटू राधा यादवला देखील बसला. वडोदरा येथे आलेल्या पुरामुळे तिच्या घराभोवती पाणी साचले. या पुरात काहीही न खाता पिता ती ४८ तास अडकून पडली होती. तिच्या घरात पुराचे पाणी गेल्याने मोठे नुकसान देखील झाले आहे. या घटनेची माहिती अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यांनी तातडीने बचाव कार्य राबवत बुधवारी संध्याकाळी राधा यादवला तिच्या अरण्य अपार्टमेंट्स येथील निवासस्थानातून सुखरूप बाहेर काढले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments