Thursday, October 15, 2026
Homeमनोरंजनशेतकरी आंदोलनावर चुकीची शेरेबाजी करणाऱ्या कंगना रनौतची कानउघाडणी; जेपी नड्डांनी अभिनेत्रीला सुनावलं

शेतकरी आंदोलनावर चुकीची शेरेबाजी करणाऱ्या कंगना रनौतची कानउघाडणी; जेपी नड्डांनी अभिनेत्रीला सुनावलं

[ad_1]

Kangana Ranaut In Trouble: भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकतीच तिने शेतकऱ्यांवर केलेल्या वक्तव्याचीही जोरदार चर्चा होत आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी तिच्या या वक्तव्याबाबत मंगळवारी तिची कानउघडणी केल्याचे समोर आले आहे. नुकतेच कंगनाने शेतकरी आंदोलनादरम्यान मृतदेह लटकत असल्याचे वक्तव्य केले होते. या ठिकाणी बलात्कार होत असल्याचे म्हटले होते. मात्र, भाजपने तिच्या या वक्तव्यापासून स्वतःला दुर ठेवले आहे. भाजपच्या केंद्रीय माध्यम विभागाने तिच्या वक्तव्यावर म्हटले आहे की, ‘हे कंगनाचे वैयक्तिक विधान आहे, पक्षाचे मत नाही.’ कंगना रनौतला पक्षाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर बोलू दिले जात नाही किंवा तिला विधाने करण्याचा अधिकारही नाही, असे भाजपने म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments