Thursday, October 15, 2026
Homeदेश-विदेशOnline Passport Portal : पासपोर्ट सेवा पुढील पाच दिवस राहणार बंद; 'हे'...

Online Passport Portal : पासपोर्ट सेवा पुढील पाच दिवस राहणार बंद; ‘हे’ आहे कारण

[ad_1]

Online Passport Portal Shut For 5 Days : पासपोर्ट काढणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुढील पाच दिवस पासपोर्ट ऑनलाईन पोर्टलची सेवा देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. या काळात नव्या अपॉइमेंट्स दिल्या जाणार नसून तसेच आधी देण्यात आलेल्या अपाइमेंट्स या रद्द केल्या जाणार आहे. तसेच त्यांना पुढच्या तारखा दिल्या जाणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments